कोकणशाही

कोकणशाही

दुचाकी व कार अपघातात युवक गंभीर जखमी…

दोडामार्ग, ता. २३ : मणेरी येथे दुचाकी व कार यांच्यात झालेल्या अपघातात वंगुली येथील युवक गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात आज दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडला. सुकुर साठी (वय २७, रा. हिऱ्याचा दर्गा वेंगुर्ला) असे त्याचे नाव आहे. दरम्यान…

शासन मान्य रेशन दुकानाचा उत्साहात शुभारंभ

सावंतवडी, ता.२३: ओटवणे सोसायटीच्या माध्यमातून विलवडेत शासन मान्य रेशन दुकानाचा सरपंच प्रकाश दळवी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उत्साहात शुभारंभ करण्यात आला. यावेळी वि.वि.ध सेवा सोसायटीचे चेअरमन दाजी गावकर, व्हा चेअरमन स्वप्नील उपरकर, माजी तालुकाध्यक्ष काँग्रेस रवींद्र म्हापसेकर, शेखर गावकर सोनू…

सौंदर्यस्पर्धेत कोकणकणातील मुलगी अव्वल ;

सावंतवाडी, दि २३ सौंदर्यस्पर्धांत मक्तेदारी फक्त महानगरांची नसुन आता आमचं कोंकण सुद्धा या क्षेत्रात मागे नाही हे वेंगुर्लेतील मुलीने दाखवुन दिले. म्हणूनच अशा होतकरु मुलीच कौतुक भाजपा महीला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी तिच्या वेंगुर्ले शहरातील कलानगर निवासस्थानी जाऊन केले .आज वेंगुर्ला भाजपा…

श्री आई भराडी देवी यात्रेचा जल्लोष : मोड यात्रेने होणार सांगता !

दक्षिण कोकणातील सर्वात मोठी यात्रा म्हणून प्रसिद्ध आंगणेवाडी येथील श्री भराडी देवी यात्रेस शनिवारी पहाटेपासून पारंपरिक पद्धतीने प्रारंभ झाला. श्रीदेवी भराडी मातेच्या दर्शनाची आस लागलेले लाखो भाविक यात्रेनिमित्त दाखल झाल्याने श्री क्षेत्र आंगणेवाडी गजबजून गेले आहे. ‘आई भराडी देवी नमो…

महाकुंभात पत्नी हरवल्याचा बनाव ; लॉजमध्ये नेऊन केली हत्या…

प्रयागराज पत्नीसोबत महाकुंभास आला होता. त्रिवेणी संगमात स्नान केल्यानंतर त्याने फोटोही सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यानंतर दोन दिवसांनी तो घरी एकटाच परतला. मुलांनाआणि घरातील अन्य जणांना त्याने महाकुंभातील गर्दीत पत्नी हरविल्याचे सांगितले. त्यानंतर मुलगा आईला शोधण्यासाठी प्रयागराजला पोहोचला. साधू-महंतांसह…

महेंद्रा अकॅडमीची विद्यार्थीनी समीक्षा सोनावडेकर हिची सिंधुदुर्ग तलाठी म्हणुन निवड झालेली आहे महेंद्रा अकॅडमीच्या संपुर्ण टीम तर्फे समीक्षा हिचे खूप खूप अभिनंदन…

एम.आय.टी.एम. अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये शिवजयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरी

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सुकळवाड येथील जयवंती बाबू फाउंडेशन संचलित एम. आय. टी. एम. अभियांत्रिकी महाविद्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली. ढोल ताशाच्या गजरात आणि पारंपारिक पद्धतीने आयोजित या सोहळ्याने संपूर्ण महाविद्यालय शिवमय झाले.हर हर महादेव जय भवानी…

प्रवाशांनो कृपया लक्ष द्या ! तुमचं तिकीट वेटिंगवर असेल तर… मध्य रेल्वेचा…

प्रतीक्षा यादीची मर्यादा कमी करण्याचा मोठा निर्णय मध्य रेल्वेकडून घेण्यात आला आहे. रेल्वे स्थानकावर असणाऱ्या तिकीट खिडक्यांवरील गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेकडून हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता मध्य रेल्वेने प्रवास करताना तुमचं रेल्वे तिकीट कन्फर्म असेल तरच…

समुद्रकिनारी खडकामध्ये अज्ञात पुरुषाचा आढळला मृतदेह…

वेंगुर्ले : रेडी श्री देवी माऊली मंदिर मागे नागोळेवाडी समुद्रकिनारी खडकामध्ये बुधवारी सायंकाळी ५.२० वा. च्या सुमारास एक पुरुष जातीचा (वय सु. ४०) मृतदेह आढळून आला. याबाबत कोणाचेही नातेवाईक मिसिंग असल्यास वेंगुर्ले पोलिस स्थानकाशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात…

मोटरसायकल वरचा ताबा सुटल्याने अपघात युवक ठार…

कणकवली : कसाल ते कणकवली असा प्रवास करताना ताबा सुटल्याने मोटरसायकल थेट दुकानात घुसली. या अपघातात कुडाळ – गावराई भोगलेवाडी येथील चिंतामणी रवींद्र मेस्त्री (२६) हा युवक ठार झाला. हा अपघात बुधवारी रात्री ११.४५ वा. च्या सुमारास झाला. अपघाताची खबर…