कोकणशाही

कोकणशाही

सिंधुदुर्गच्या वनप्रश्नांवर मंत्रालयात सकारात्मक बैठक; आमदार निलेश राणेंच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वनविभागाशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी मंत्रालयात महत्त्वाची बैठक पार पडली. महाराष्ट्राचे वनमंत्री गणेशजी नाईक यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या मंत्रालयातील दालनात ही बैठक आयोजित करण्यात आली होती. आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत सिंधुदुर्गातील…

स्वातंत्र्यदिनी कुडाळात माजी सैनिकांच्या हस्ते वृक्षारोपणाचा ‘हरित संकल्प’; नगरसेवक मंदार शिरसाठ यांचा पुढाकार

स्वातंत्र्यदिनी कुडाळ शहरात माजी सैनिकांच्या हस्ते होणार भव्य वृक्षारोपण मोहीम; नगरसेवक मंदार शिरसाठ व शिवसेना कुडाळ शहराचा उपक्रम: कुडाळ : भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून कुडाळ शहरामध्ये ‘एक झाड देशासाठी, एक झाड पर्यावरणासाठी’ हा सामाजिक संदेश देत भव्य वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन…

“हिम्मत असेल तर आमरण उपोषण करून दाखवा!”; बंडू हर्णेंचे संदेश पारकरांना आव्हान

संजय पेटकर / कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरात एस आय आर च्या प्रक्रिये बाबत नगराध्यक्ष संदेश पारकर यांचे न होणारे उपोषण हे निव्वळ गेले पंधरा दिवस चर्चेत राहण्याकरिताचा स्टंट होता. आज उपोषणाच्या आदल्या दिवशी संदेश पारकर हे कोणत्याही प्रकारे कोणालाही…

SIR बाबत १५ ऑगस्टला उपोषणाचा नगराध्यक्ष संदेश पारकर यांचा निर्धार

संजय पेटकर / कोकणशाही कणकवली : विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) प्रक्रियेबाबत गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून आपल्या प्रश्नांना अद्याप लेखी उत्तर मिळालेले नाही. त्यामुळे १३ ऑगस्टपर्यंत चर्चा करून प्रश्नांचे लेखी स्पष्टीकरण न मिळाल्याने  १५ ऑगस्ट…

कणकवलीत गांजा तस्करीचा पर्दाफाश; 1.798 किलो गांजासह दोघे ताब्यात!

कणकवलीत गांजाविक्रीचा डाव उधळला; 1.798 किलो गांजासह दोघे ताब्यातकणकवलीत गांजाविक्रीचा डाव उधळला; 1.798 किलो गांजासह दोघे ताब्यात संजय पेटकर / कोकणशाही कणकवली : कणकवली पोलिसांनी गांजाची खरेदी-विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांवर कारवाई करत 1.798 किलो गांजा आणि दोन दुचाकी असा एकूण…

पालकमंत्री नितेश राणेंच्या संकल्पनेतून सिंधुदुर्गात ‘जहाजबांधणी’ची मुहूर्तमेढ!

*तळवणे येथे झोया मरीनच्या भव्य प्रकल्पाचे १५ ऑगस्टला भूमिपूजन माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, खासदार नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थिती होणार सोहळा सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला एक नवी दिशा देणाऱ्या आणि रोजगाराच्या विपुल संधी निर्माण करणाऱ्या ‘झोया मरीन…

‘हर घर तिरंगा, हर नारी सन्मान’; कलमठ ग्रामपंचायतीचा अनोखा संदेश!

कलमठ ग्रामपंचायतचा ‘हर घर तिरंगा, हर नारी सन्मान’चासंदेश विधवा प्रथेला विरोध करणाऱ्या तृप्ती आशुतोष ठाकूर यांना ध्वजारोहणाचा मान. संजय पेटकर / कोकणशाही कणकवली : स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त देशभर ‘हर घर तिरंगा’ उत्साहात साजरा होत आहे. कलमठ ग्रामपंचायत दरवर्षी कलमठ गावातील…

कणकवलीत रविवारी ‘काहूर’चा साहित्यिक गजर; कवयित्री मनीषा पाटील यांच्या कवितासंग्रहाचे प्रकाशन

कवयित्री मनीषा पाटील लिखित ‘काहूर’ कवितासंग्रहाचा कणकवलीत रविवारी प्रकाशन सोहळा कृष्णात खोत, उषा परब, अजय कांडर, मधुकर मातोंडकर यांचा सहभाग संजय पेटकर / कोकणशाही कणकवलीसमाज साहित्य प्रतिष्ठान – सिंधुदुर्ग आणि मिळून साऱ्याजणी परिवार – कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने कवयित्री मनीषा…

चंद्रराज लोणचे फॅक्टरीचे मालक दिनेश नारकर यांना पितृशोक; शामराव नारकर यांचे निधन

कट्टर समाजवादी समाजसेवक शामराव नारकर यांची एक्झिट फोंडावासियांसाठी दुःखद ! चंद्रराज लोणचे फॅक्टरी चे मालक दिनेश नारकर यांना पितृशोक संजय पेटकर / कणकवली (प्रतिनिधी) : फोंडाघाट येथील कट्टर समाजवादी विचारसरणीचे परोपकारी कार्यकर्ता शामराव सिताराम नारकर तथा भाई वय ८८ वर्षे…

इंदिरा गांधी व्यापारी संकुलातील ३ गाळ्यांवर पालिकेचा ‘सील’!; तक्रारीनंतर प्रशासनाची कारवाई

सावंतवाडी : लाभधारका ऐवजी अन्य व्यक्ती गाळे करत असल्याचा ठपका ठेवून सावंतवाडी पालिकेच्या इंदिरा गांधी व्यापारी संकुलातील तीन गाळे पालिका प्रशासनाकडून “सील” करण्यात आले आहे. याबाबतची तक्रार सामाजिक कार्यकर्ते श्रेयश मुंज यांनी दिली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.याबाबत…