कोकणशाही

कोकणशाही

कुडाळ शहरात माकडांचा हैदोस

कुडाळ : शहरातील मुख्य रस्त्यावर बुधवारी सायंकाळी माकडांचा कळप दिसल्याने शहरातील विविध भागात माकडांच्या वाढलेल्या त्रासाबाबत ठाकरे शिवसेना व युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अलिकडेच वनविभागाची भेट घेऊन शेतकरी व नागरिकांना भेडसावणाऱ्या या समस्येबाबत लक्ष वेधत माकडांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. या…

उद्या दुपारी १२ वाजता बंधू ठाकरेंची युती घोषणा

मुंबई : महाराष्ट्रातील महानगरपालिकांच्या निवडणुकांतील शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जागावाटप अद्याप अंतिम झाले नसले तरी बुधवारी दुपारी १२ वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे युतीची घोषणा करणार आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब…

मंत्री नितेश राणेंचे ट्विट ठरले खळबळजनक!

कणकवली : नगरपरिषद आणि नगरपंचायतींचे धक्कादायक निकाल हाती आल्यानंतर अनेक नेत्यांनी आपापल्या परिनं मीडीयासमोर आपल्या प्रतिक्रीया दिल्या. सिंधुदुर्गात न झालेली युती आणि पराकोटीला पोहोचलेला संघर्ष यामुळं अवघ्या राज्याचं लक्ष इथल्या निकालाकडं लागुन होतं. नगरपरिषद आणि नगरपंचायतींचे धक्कादायक निकाल हाती आल्यानंतर…

नगराध्यक्ष दालन कुलूप बंद ; संजू परब खवळले !

सावंतवाडी : नगरपरिषदेच्या पहिल्या दिवशी त्यांनी जनतेला भेटाव अशी लोकांची अपेक्षा असते. मात्र, १२ वाजत आले तरी कक्षाच दार बंद आहे. यांना भेटायला राजवाड्यात जावं लागेल हे पूर्वीच सांगितले होत. लोकांनी निवडून दिलय त्यामुळे लोकच काय ते बघतील असा जोरदार…

वर्षभरात हिसाब चुकता केला! सावंतवाडीत ताकद भाजपाचीच होती हे विशाल परब यांनी नगरपालिका निकालातून सिद्ध केले!

किंगमेकर रविंद्र चव्हाण आणि विशाल परब-सौ वेदिका परब अशा शेकडो कटआउट्सनी झळाळून उठले निवडणुक निकालाचे मैदान बरोब्बर एक वर्षापूर्वीचा काळ… सावंतवाडी विधानसभेची जागा भारतीय जनता पार्टीला सोडावी म्हणून पूर्ण सिंधुदुर्ग भाजपा आक्रमक मोडला गेली होती. दीपक केसरकर यांना यावेळी जागा…

कुडाळ तालुका देवळी हितवर्धक संघाची तालुका कार्यकारिणी जाहीर.

कार्याध्यक्षपदी निलेश तेंडुलकर ,अध्यक्षपदी भास्कर केरवडेकर तर सचिव पदी मिलिंद बांदिवडेकर युवा संघटक सागर वालावलकर व महिला संघटक अर्चना घावनळकर .आजी माजी लोकप्रतिनिधी,वकील,डॉक्टर, पत्रकार, लेखा परीक्षक यांचा समावेश.कुडाळ:कुडाळ तालुका देवळी हितवर्धक संघाची तालुका कार्यकारिणी संघाची तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली…

विज्ञानप्रतिभेला सुवर्णमुकुट : सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात कु.पर्णिका हनुमंत नाईक हिचा प्रथम क्रमांक

सावंतवाडी — विज्ञान, सर्जनशीलता आणि आत्मनिर्भर भारताची स्वप्ने साकार करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रतिभेचा भव्य आविष्कार म्हणजे ३३ वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन २०२५–२६. शिक्षण विभाग, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग व सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मिलाग्रीस स्कूल व ज्युनिअर कॉलेज, सावंतवाडी…

कणकवलीत मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज ; २१ डिसेंबरला सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात

कणकवली : अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कणकवली नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ चा निकाल २१ डिसेंबर २०२५ रोजी लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कणकवली तहसीलदार कार्यालय येथे मतमोजणीसाठी टेबलची रचना व मतमोजणीची पूर्व तयारी पूर्ण झाली आहे. १७ प्रभागांची ५ टेबलवर…

खेड-मंडणगड मार्गावर भीषण अपघात ; अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

खेड: रत्नागिरी जिल्ह्यातून एक अपघात. खेड-मंडणगड मार्गावर भीषण झाला अपघात . एसटी बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक . या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू .या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड-मंडणगड मार्गावर भिलारे-आयनी गावानजीक हा अपघात गुरुवार, दिनांक…

प्रवाशांनो सावध व्हा..! रेल्वे मंत्र्यांची मोठी घोषणा

मुंबई : रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी 17 डिसेंबर 2025 रोजी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात स्पष्ट केले की, रेल्वे प्रवाशांसाठी मोफत सामान भत्त्याची कमाल मर्यादा निश्चित करण्यात आली आहे, जी पाळली जात आहे.त्यामुळे आता रेल्वेतूनही सामान घेऊन जाताना…