कोकणशाही

कोकणशाही

तिलारी रानटी हत्ती प्रश्नावर वनमंत्रीची भूमिका काय असणार ?

दोडामार्ग, दि ०६ तिलारीत खानापूरच्या धर्तीवर हत्ती पकड मोहीम राबवावी ही मागणी घेऊन तालुक्यातील सरपंच, उपसरपंच १० फेब्रुवारीपासून दोडामार्ग वनविभाग समोर साखळी उपोषण करणार आहेत. आज दोडामार्ग दौऱ्यावर असणारे आमदार दिपक केसरकर हे रानटी हत्ती प्रश्नावर व्यक्त झाले ते म्हणाले,…

आता वीजसाठी मारावा लागणार रिचार्ज ; होऊ शकते ग्राहकांनी लूटमार

कणकवली प्रतिनिधी दि ०६ राज्य सरकारने महावितरण ऐवजी अदानी आणि आणखी काही समूहासोबत करार करून स्मार्ट आणि प्रीपेड मीटर बसविण्याचा घाट घातला आहे. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांची लुटमार होणार आहे. पुढील काळात वीज ग्राहकांना मोबाईल प्रमाणे वीजेचा रिचार्ज मारावा लागणार आहे.महाराष्ट्र…

जिल्हाधिकारींच्या सूचनेनंतर,जिल्हा खनिकर्म प्रशासन खडबडून जागे आढळला २३४.६७ ब्रास साठा

मोरगाव येथे खनिजसदृश मातीचा तब्बल २३४.६७ ब्रास साठा आढळला असून महसूल व जिल्हा खनिकर्म प्रशासन आता खडबडून जागे झाले. जिल्हाधिकारी यांच्या सूचनेवरून खनिकर्म विभागाचे पथक बुधवारी तालुक्यात दाखल झाले. या पथकाने माती साठ्यावर काय कारवाई केली असावी? ती माती कोठून…

ना.नितेश राणे यांना संपर्क मंत्री म्हणून सोपविली जबाबदारी…

रत्नागिरी : प्रतिनिधी : दि 0६ राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांना भारतीय जनता पक्षाने रत्नागिरी जिल्ह्याचे संपर्क मंत्री म्हणून जबाबदारी सोपविली आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील भाजपा संघटन अधिक बळकट होण्यास चालना मिळणार…

मर्चंट नेव्हीतील तरुणाचा संशयास्पद मृत्यू ; समुद्रात आढळला मृतदेह

ब्युरो न्यूज कोकणशाही मुंबई ,दि :०६ मर्चंट नेव्हीतील तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे, त्याचा मृतदेह ससून डॉकजवळ समुद्रात आढळला आहे.सुनील पाचार असे या तरुणाचे नाव आहे. तो २३ वर्षांचा होता. मूळचा राजस्थानमधील शिखर येथील निवासी असलेला सुनील पाचार मर्चंट नेव्हीत…

बांधकाम कामगार संघटनेच्या संयुक्तं कृती समितीच्या प्रयत्नांना यश.- प्राजक्त चव्हाण

सिंधुदुर्ग बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून कामगार यांची वेबसाईट सर्वासाठी खुली व्हावी यासाठी आग्रही मागणी करण्यात आली होती. त्या अनुषगाने संयुक्तं कृती समिती मधील श्रमिक कामगार संघटना अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांनी कामगार मंत्री मान. नाम. आकाशजी फुंडकर व…

नितेश राणे यांचा इशारा; हिंदुवर झालेला अन्याय सहन करणार नाही

सध्या राज्यात वक्फ बोर्ड आणि परीक्षेदरम्यान बुरख्यावर बंदी घालण्याची मागणी हे दोन मुद्दे चांगलेच तापले आहेत, यावर बोलताना पुन्हा एकदा नितेश राणे यांनी आक्रमक भूमिका मांडली आहे.राज्यात लवकरच दहावी, बारावीच्या परीक्षेला सुरुवात होणार आहे, परीक्षा पारदर्शक आणि कॉपीमुक्त व्हावी यासाठी…

नवीन वाहन खरेदी करणाऱ्यांना आता मंत्री गडकरींकडून मोठा दिलासा !

ब्युरो न्युज कोकणशाही येत्या सहा महिन्यांमध्ये इलेक्ट्रीक, पेट्रोल आणि डिझेल वाहनांची किंमत सारखी असेल, अशी माहिती केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरींनी दिली. तसेच देशातील सर्व वाहन उत्पादक कंपन्या १०० टक्के इॲनॉलवर चालणाऱ्या गाड्या बाजारात आणत आहेत. या गाड्यांद्वारे कुठलेही प्रदूषण…

संत तुकाराम महाराज यांचे अकरावे वंशज यांची आत्महत्या…

संत तुकाराम महाराज यांचे अकरावे वंशज प्रसिद्ध व्याख्याते हरि भक्त परायण शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या केली. शिरीष महाराज यांनी राहत्या घरी गळफास लावून घेतला. शिरीष महाराज मोरे यांचे पार्थिव पोलिसांनी शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहे. संध्याकाळी चार वाजता शिरीष…

कशेडी घाटातून प्रवास करताय ; तर हे नक्की वाचा

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्गांपैकी एका भुयारी मार्गातून वाहतूक सुरू असली तरी येथील दोन्ही मार्गिका पूर्ण क्षमतेने सुरू होण्यासाठी अद्याप प्रतिक्षाच करावी लागणार असल्याचे दिसून येत आहे. प्रजासत्ताक दिनी तरी हे काम पूर्णत्वाला जाईल, अशी अपेक्षा…