मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अर्धवट कामांमुळे अपघातांना निमंत्रण ; आता पर्यंत १३७ जणांचे बळी….

रत्नागिरी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याची कामे अनेक ठिकाणी अर्धवट स्थितीत आहे. त्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे. महामार्गावर येणाऱ्या पाच जिल्ह्यांत गेल्या काही महिन्यांत अपघात आणि अपघातातील बळींची संख्या वाढत आहे. एकट्या रत्नागिरी जिल्ह्यात जानेवारी २०२४ ते फेब्रुवारी २०२५ अखेर…



