२४७ वीज ग्राहकांनी भरली १२ लाख ९४ हजार रुपयांची थकबाकी महावितरणच्या ‘अभय’ योजनेला जिल्ह्यात प्रतिसाद…

कुडाळ विजेच्या बिलाचा वेळीच भरणा न केल्याने रत्नागिरी परिमंडल कार्यालयांतर्गत ३१ हजार १३६ ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित केला होता. या ग्राहकांना थकबाकीतून मुक्त होऊन पुन्हा वीज जोडणी घेण्याची संधी ‘अभय’ योजनेच्या माध्यमातून महावितरणने उपलब्ध करून दिली आहे. या संधीचा लाभ…



