⚖️ ‘हा अपघात नाही, घातपातच!’ – सोनाली गावडे प्रकरणी सीआयडी चौकशीची मागणी । Kokanshahi ।

बांदा : इन्सुली-कोठावळेबांध येथील २५ वर्षीय सोनाली प्रभाकर गावडे हिच्या संशयित मृत्यूप्रकरणाची सीआयडीमार्फत सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी तिच्या कुटुंबीयांनी बांदा सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद झाली असली तरी हा घातपातच असल्याचा…








