नगर परिषद – नगर पंचायत निवडणुकीच्या प्रचारास १ डिसेंबरपर्यंत परवानगी

महाराष्ट्रातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीसंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून प्रचाराची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे. २ डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानापूर्वी उमेदवारांना आता १ डिसेंबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत जाहीर प्रचार करता येणार आहे. पूर्वी ही मर्यादा ३०…






