कोकणशाही

कोकणशाही

आ. विजय वडेट्टीवार यांनी जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या विषयी केलेल्या अपमानास्पद वक्तव्यावरून राज्यभरात जाहीर निषेध…

सिंधुदुर्गनगरी, ता. २४ : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या विषयी केलेल्या अपमानास्पद वक्तव्यावरून विविध स्तरांतून त्यांच्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात नरेंद्र महाराज यांचे शिष्य आणि अनुयायांनी विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात…

मद्यधुंद अवस्थेत चार गाड्या ठोकणाऱ्या युवकाला दंड…

सावंतवाडी, ता.२४: मद्यधुंद अवस्थेत चार गाड्या ठोकणाऱ्या आजरा येथील नितेश पांडुरंग ठाकूर याला आज येथील न्यायालयाने १० हजार रुपयांचा दंड ठोठावला. रात्री उशिरा त्याच्यावर सावंतवाडी पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. काल रात्री सावंतवाडी बाजारपेठेत भरधाव वेगाने चारगाड्यांना ठोकून पळून जाण्याचा प्रयत्नात…

मनपाच्या १० वर्षांत १०० शाळा बंद …

मुंबई एका बाजूला मराठी भाषेचे संवर्धन होण्यासाठी सरकार आणि साहित्य वर्तुळात प्रयत्न होत आहेत. नुकतेच राज्य सरकारने सर्व शासकीय आणि निम-शासकीय कार्यालयात मराठी भाषा अनिवार्य केली. तसेच दिल्ली येथे होत असेलल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मराठी भाषेचा…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील शेतकऱ्यांना दिल्या शुभेच्छा !

शेतीला बळकटी आणि शेतकऱ्यांना समृद्धी देणाऱ्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेला ६ वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी देशभरातील शेतकऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. गेल्या १० वर्षात आमच्या प्रयत्नांमुळे देशातील कृषी क्षेत्राचा वेगाने विकास झाला. आमचे…

आमदार निलेश राणे यांनी पत्र दिल्यानंतर परप्रांतीय भंगार व्यवसायिकांची अनधिकृत बांधकामे प्रशासनाने जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त

मालवण | प्रतिनिधी : आमदार निलेश राणे यांनी पत्र दिल्यानंतर मालवण आडवण येथील परप्रांतीय भंगार व्यवसायिकांची अनधिकृत बांधकामे प्रशासनाने जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त केली. याला नागरिकांनी उत्स्फूर्त पाठिंबा देत कारवाईचे स्वागत केले आहे. मालवण नगरपरिषद हद्दीतील वायरी आडवन येथे काही परप्रांतीय…

तरुण पोलिसाचा तिरवडे येथे अपघातात मृत्यू

वैभववाडी : खारेपाटण – गगनबावडा मार्गावर तिरवडे येथे एक्टिवा मोटारसायकल व भाजीचा टेम्पो यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत मोटारसायकलस्वार कृष्णा मनोहर ठोंबरे (वय 25, मूळ गाव बोडका, जि. छत्रपती संभाजीनगर) हे जागीच ठार झाले. तर त्यांच्यासोबत असलेल्या रत्नागिरी महिला पोलिस आरती…

साळशी रहस्यमय विवर हे ‘सिंक होल’ असून ते निसर्गनिर्मित…

देवगड तालुक्यातील साळशी देवणेवाडी येथे सापडलेले रहस्यमय विवर हे ‘सिंक होल’ असून ते निसर्गनिर्मित आहे. कोकणातील कातळ सड्यावर अशा प्रकारची अनेक सिंक होल आढळून येतात. यापैकी काही शोधली गेलेली आहेत. तर काहींचा शोध अजूनही लागायचा आहे. पावसाच्या पाण्यामध्ये कार्बन डाय…

बंद घरे फोडून ; दागिन्यांसह रोकड लंपास..

कणकवली : कणकवली शहरातील नाथ पै नगरातील बंद घरे शुक्रवारी रात्री चोरट्यांकडून लक्ष करण्यात आली. एका घरातील ज्येष्ठ नागरीक दांपत्य मुंबईला गेले असल्याने ते घर फोडून कपाटातील साडेचार तोळ्याचे दागिने व काही रोख रक्कम चोरट्यांकडून लंपास करण्यात आली. मात्र हे…

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १२ गड-किल्ल्यांना जागतिक वारसामध्ये नामांकन

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १२ गड-किल्ल्यांना वर्ल्ड हेरिटेज कमिटीकडून जागतिक वारसा दर्जा मिळावा यासाठी सांस्कृतिक विभाग मंत्री आशिष शेलार यांनी शिष्टमंडळासह युनेस्कोमधील भारताचे राजदूत विशाल शर्मा यांची भेट घेतली. ‘महाराष्ट्र आणि मुंबईचे सुपुत्र असलेल्या विशाल यांच्यासह, केंद्र सरकारच्या प्रयत्नाने आणि…

लिंगेश्वर मंदिरात आज हरिनाम सप्ताह…

कुंभवडेतील गावठणवाडी येथील श्री लिंगेश्वर मंदिरात सालाबादप्रमाणे वार्षिक अखंड हरिनाम सप्ताहाची घटस्थापना सोमवार २४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वा. होणार आहे. मंगल घटस्थापनेपासून दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजेपर्यंत म्हणजे सात प्रहरांचा हा हरिनाम सप्ताह संपन्न होणार असून त्यानिमित्ताने विविध कार्यक्रम…