तृतीयपंथीया कडून तरुणीला पळवून नेण्याचा प्रयत्न… डाव फसला ;

नांदगाव: नांदगाव येथील युवतीला तृतीयपंथीया कडून पळवून नेण्याचा प्रयत्न झाला. मात्र, सतर्क नागरिकांकडून पाठलाग करून तृतीयपंथी याला हुमरठ येथे पकडून युवतीची पोलिसांच्या मदतीने सुटका केली. तर तृतीयपंथीयाच्या दुस-या साथीदाराला ग्रामस्थांनी नांदगाव येथे पकडून ठेवले. ही घटना गुरूवारी (दि. २७) दुपारी…





