10 वर्षाची गैरसोय आ. निलेश राणेनी चुटकीसरशी केली दूर! राणे पॉवरचा ग्रामस्थांनी घेतला अनुभव

गेली 10 वर्ष रस्त्याअभावी होणारी गैरसोय दूर करत कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांनी केला रस्ता मोकळा नेरुर जोशीटेंब येथे वाडीत जाण्यासाठी रस्ता नव्हता,ग्रामस्थ गेली 10वर्षे रस्त्यासाठी धडपडत होते आजारी रुग्ण , वयस्कर व्यक्ती, गणपती नेण्यासाठी रस्ता नसल्याने…
