दिक्षा नाईक हिला “विशेष कर्तृत्व पुरस्कार“

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ पिंगुळी येथील सुप्रसिद्ध नृत्यांगना कु.दिक्षा प्रमोद नाईक हिला मुंबई दादर येथे पार पडलेल्या गौड ब्राम्हण सभा यांच्या वतीनेनृत्य क्षेत्रात केलेल्या सर्वोत्कृष्टकामगिरीबद्दल “विशेष कर्तृत्व पुरस्कार“ हा पुरस्कार प्रमुख मान्यवरांच्या उपस्तिथीत देऊन गौरविण्यात आले. दिक्षा नाईक ही कुडाळ ची…





