कोकणशाही

कोकणशाही

हिंदू नववर्षाचे शोभायात्रा काढून स्वागत आ.किरण सामंत यांच्यासह नागरिकांचा सहभाग….

राजापूर चैत्र शु. प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्यापासून सुरू होणाऱ्या हिंदू नववर्षाचे राजापूरात हिंदु नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीने शोभायात्रा काढून स्वागत करण्यात आले. या शोभायात्रेत आमदार किरण सामंत यांसह बहुसंख्य नागरिक पारंपारिक वेषात सहभागी झाले होते.ग्रामदेवता श्री निनादेवी मंदिर येथुन या…

कोकणातील रेल्वे स्थानके जागतिक दर्जाची बनवणार – पालकमंत्री उदय सामंत…

रत्नागिरी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला लागून असणाऱ्या रेल्वे स्थानकांच्या विकासासाठी निधी लागणार असेल तर, कोकण रेल्वेने उद्योग विभागाशी सामंजस्य करार करावा. रत्नागिरी सह कोकणातील रेल्वे स्थानक जगातील चांगली रेल्वे स्थानके करु, असे आश्वासन पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिले.रत्नागिरी रेल्वे…

प्रशांत कोरटकरला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी …

ब्युरो न्यूज कोकणशाही छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या प्रशांत कोरटकरला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे. कोल्हापूरच्या न्यायालयाने कोरटकरची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.प्रशांत कोरटकरला तेलंगणातील काँग्रेस पदाधिकाऱ्याच्या घरातून अटक करण्यात आली. कोल्हापूर पोलिसांनी २४…

न्यायालयाच्या आवारातून पसार झालेल्या बांगलादेशी आरोपीस सश्रम कारावासाची शिक्षा…

सावंतवाडी सावंतवाडी न्यायालयाच्या आवारातून पोलिसांच्या कायदेशीर रखवालीतून पसार झालेल्या गुन्ह्यातील एका बांगलादेशी आरोपीला सावंतवाडी न्यायालयाने दोषी ठरवून एक महिना सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. मोहम्मद शांतो सलीम सरकार (२०) असे आरोपीचे नाव आहे. सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता श्रीम. गोवेकर…

आपली कला संस्कृती जपली पाहिजे ; आ. निलेश राणे

कुडाळ | प्रतिनिधी : आपली कला संस्कृती जपली पाहिजे या शिमगोत्सवात मधून ही कला आणि संस्कृती जपण्याचा आमचा प्रयत्न आहे असे आमदार निलेश राणे यांनी सांगून यापुढे दरवर्षी गुढीपाडव्यापूर्वी हा शिमगोत्सव कुडाळ येथे होणार असेही त्यांनी जाहीर केले.कुडाळ येथे महायुतीच्यावतीने…

छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन | धर्मासाठी सतर्क राहून लढले पाहिजे – आ. निलेश राणे

कुडाळ / प्रतिनिधीधर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या धर्मासाठी बलिदान दिले. हे आपण विसरून चालणार नाही त्यामुळे आपल्या धर्मासाठी नेहमी सतर्क राहून लढलं पाहिजे असे आमदार निलेश राणे यांनी कुडाळ येथे छत्रपती संभाजी महाराज अभिवादन कार्यक्रमात आवाहन केले.छत्रपती संभाजी महाराज…

भारतीय सैन्याला मिळणार आता १५६ अत्याधुनिक लढाऊ हेलिकॉप्टर्स…

ब्युरो न्यूज कोकणशाही भारतीय संरक्षण मंत्रालयाने हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडशी (एचएएल) ६२ हजार ७०० कोटी रुपयांचे २ करार केले आहे. त्यानुसार एचएएल भारतीय सैन्याला १५६ अत्याधुनिक लढाऊ हेलिकॉप्टर्स पुरवणार आहे.यापैकी पहिला करार भारतीय हवाई दलाला ६६ हलक्या लढाऊ हेलिकॉप्टरच्या पुरवठ्यासाठी आहे…

वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएससाठी प्रवेश मिळवून देण्याचं आमिष दाखवून फसवणूक ; देवरूख येथील महिलेची पोलिसात धाव…

रत्नागिरी पुण्यातील एका वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश देण्याचे आमिष दाखवून संगमेश्वर मधील एका निवृत्त महिलेला ३५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका विरोधात देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विश्वनाथ महादेव धावडे (…

राधाकृष्ण रोंबाट स्पर्धेत चित्ररथ देखाव्यांतून कलाविष्काराचे एकापेक्षा एक लक्षवेधी सादरीकरण…

क्षण रंगांचा… आनंदाचा… सण हा होळी चा…..जमवून सोंगे…दारी रंगला खेळ शिमग्याचा…. अशा गौळण व भारूडावर पौराणिक कथा, साहित्यावर आधारित एकापेक्षा एक लक्षवेधी ट्रिकसीनयुक्त चित्ररथ देखावे, सोबतच पारंपरिक वेशभूषेचा साज, विविध सोंगांसह खेळांचे अप्रतिम सादरीकरण हे रसिक प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा…

हिंदू नववर्ष गुढी पाडव्या निमित्त शोभायात्रेच आयोजन !

दोडामार्ग : हिंदू नववर्ष गुढी पाडव्या निमित्त जगतगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान श्रीक्षेत्र नानिजधाम रत्नागिरी यांच्या माध्यमातून जिल्हा सेवा समिती सिंधुदुर्गच्यावतीने रविवार 30 मार्च रोजी दोडामार्ग येथे शोभा यात्रा आयोजित करण्यात अलि आहे.यानिमित्त जिल्ह्यातील आठही तालुक्यातील सांस्कृतिक पथके, रथ देखावे, विविध…