वाढत्या हत्तींच्या उपद्रवामुळे गावकरी हैराण

तिलारी परिसरातील गावात हत्तीचा उपद्रव वाढत चालला आहे सद्या काजू आंबा हंगाम असल्याने गावालगत असलेल्या बागायतीकडे फिरणे मुश्किल होऊन बनले आहे त्यात गावच्या जत्रा असल्याने रात्री उशिरा हत्ती रस्त्यात भेटतात त्यामुळे भीतीचे सावट पसरले आहे मोर्ले गावच्या जत्रे अगोदर गावच्या…







