कोकणशाही

कोकणशाही

वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय समस्यांबाबत आ. निलेश राणे यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासमोर मांडले प्रश्न

सिंगधुदुर्ग प्रतिनिधी २९ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात असलेल्या समस्यांबाबत मंत्रालयात आढावा बैठक संपन्न आज वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली सिंधुदुर्ग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील समस्यांबाबत आढावा बैठक माननीय मंत्री महोदय यांच्या दालनामध्ये पार पडली. यामध्ये वैद्यकीय…

“प्रयागराज महाकुंभात अपघात ;12 हून अधिक जणांचा मृत्यू

📕कोकणशाही न्यूज ब्रेकींग ✒️ब्युरो न्यूज २९ उत्तर प्रदेश (प्रयाग ) महाकुंभाच्या मौनी अमावस्येपूर्वी प्रयागराजच्या संगम परिसरात चेंगराचेंगरी झाली. या अपघातात 12 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री…

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेस अँम्बी व्हँली सिटी लोणावळा येथे बँको पुरस्कार २०२४ प्रदान

जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी स्वीकारला सन्मान सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शिरपेचात आणखी एका मानाचा पुरस्कार देण्यात आला. देशभरातील १५०० हुन अधिक सहकारी बँकांमधून ग्राहकांची विश्वासार्हता जपत जिल्हा सहकारी बँका गटात रू.२५००ते ३००० कोटी सभासद ठेवी…

५ मच्छीमारांवर गोळीबार ; २ गंभीर जखमी…

कोकणशाही न्यूज ब्रेकींग ब्युरो न्यूज २८ डेल्फ्ट बेटाजवळ श्रीलंकेच्या नौदलाने केलेल्या गोळीबारात पाच भारतीय मच्छीमार जखमी झाले असून, यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. या प्रकरणी भारताने श्रीलंकेकडे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. श्रीलंकेच्या कार्यवाहक राजदूताला परराष्ट्र मंत्रालयात बोलावण्यात आले. गोळीबाराच्या…

बांदा एसटी स्टँड नजीक साईड रोड हवा ;बांदा भाजपा सह ग्रामस्थांनी केली मागणी

बांदा प्रतिनिधी बांदा एसटी स्टँड नजीक असलेल्या बॉक्स सेल करिता साईड रोड करून मिळावा या मागणीसाठी आज बांदा भाजपा पदाधिकारी यांनी ग्रामस्थांच्या स्वाक्षरीच्या निवेदनासह राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांची भेट घेतली व निवेदन सादर केले. बांदा निमजगा शाळा ते पाटो पुलमार्गे मच्छी…

कुडाळच्या नगराध्यक्षांचा एक फोन आणि बदलला बॉक्स!

प्रतिनिधी कुडाळ शहरातील कविलकाटे येथील गणेश मंदिराजवळील असलेल्या विद्युत खांबावरील फ्युज असलेला बॉक्स गेले सहा महिने उघडा होता. त्यामुळे तेथील नागरिकांना धोका निर्माण होत होता नागरिकांनी अनेकांना सांगितले अखेर नगरपंचायतीच्या नूतन नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांना सांगितले त्यांनी विद्युत वितरण कंपनीशी…

तिलारी प्रकल्पाच्या गोव्याला जाणाऱ्या कालव्याचे काम युद्धपातळीवर सुरु

✒️कोकणशाही न्यूज ब्रेकींग दोडामार्ग- प्रतिनिधी, २८ तिलारी प्रकल्पाच्या गोव्याला जाणारा डावा कालवा कुडासे धनगरवाडी येथे चार दिवसांपूर्वी फुटला होता. त्या कालव्याचे काम स्थानिक ठेकेदार व गोव्यातील पाटबंधारे प्रकल्पाचे अधिकारी युद्ध पातळीवर काम करत आहेत. येत्या चार दिवसात म्हणजे रविवार पर्यंत…

‘मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन’ चे लोकार्पण व्हॅन सुरु करणारे महाराष्ट्र पहिले राज्य !

कोकणशाही न्युज ब्रेकींग 28 ब्युरो न्यूज मुंबई : भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ कायद्यानुसार ७ किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा असलेल्या गुन्ह्यांसाठी फॉरेन्सिक पुराव्यांचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. या सुधारणांचा एक प्रमुख भाग असलेली ‘ मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन’ ची उपलब्धता…

अर्थ संकल्प २०२५ केंद्र सरकारचा प्रस्तावित खर्च आणि महसुली उत्पन्नाचा लेखाजोगा काय होणार महाग आणि काय होणार स्वस्त सर्वसामान्यांना मिळणार का दिलासा…

कोकणशाही न्यूज ब्रेकिंग दि.२८ अर्थ मंत्रालयाने ऑक्टोबर २०२४ मध्ये अर्थसंकल्प तयार करण्यास सुरवात केली. दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या १ फेब्रुवारी रोजी लोकसभेत सकाळी ११ वाजता आठवा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यामध्ये नव्या आर्थिक वर्षासाठी (१ एप्रिल ते ३१…

बंद अवस्थेत असलेल्या रुग्णालयातील मशिनस् साठी आ.दीपक केसरकरांकडून निधी मंजूर…

सावंतवाडी प्रतिनिधी २८ सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात बंद पडलेल्या डायलिसिस मशीन व आर ओ प्लांट साठी १५ लाखाचा निधी माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी मंजूर केला आहे. यासाठी सामाजिक कार्यकर्ते राजू मसूरकर यांनी पाठपुरावा केला होता. याबाबतची माहिती…