कोकणशाही

कोकणशाही

ठाकरे गटाचे पाच नगरसेवक शिंदे गटाच्या गळाला..

दापोली प्रतिनिधी उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे पाच नगरसेवक शिंदे शिवसेनेच्या गळाला लागले आहेत. या पाच नगरसेवकांचा स्वतंत्र गट तयार केला असून, सोमवारी या पाच जणांनी याबाबतचे पत्र जिल्हा प्रशासनाला दिले आहे. त्यामुळे विकासाचा धनुष्य उचलण्यासाठी १८ तारखेला राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश…

सासोली माळरानावर अग्नितांडव ;तिलारी प्रकल्पाच्या पाईप्ससह शेतमांगर बेचिराख

दोडामार्ग तिलारी प्रकल्पाच्या पाईप्ससह शेतमांगर बेचिराख सासोली माळरानावर अग्नितांडव दोडामार्ग अज्ञात व्यक्तीने लावलेल्या आगीत शेत मांगरासह तिलारी जलसंपदा विभागाचे अंडरग्राउंड पाण्यासाठी वापरणारे पाईप आगीत भस्मसात झाल्याची घटना सासोली येथे रविवारी दुपारी घडली. यात शेतकरी व जलसंपदा विभागाच्या ठेकेदाराचे लाखो रुपयांचे…

लवकरच विजयदुर्ग बंदरावर युद्धनौका…

सिंधुदुर्ग, भारतीय नौदलाच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारी आईएनएस गुलजार ही युद्धनौका लवकरच विजयदुर्ग बंदरात स्थिरावणार आहे. ही नौका आता लोकांसाठी खुली होणार आहे.यामुळे सिंधुदुर्गमधील पर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे.विजयदुर्ग किल्ले प्रेरणोत्सव समितीच्या माध्यमातून समितीचे संस्थापक अध्यक्ष राजीव परुळेकर यांच्या…

वैभव नाईकांना धक्का! – संजय पडते यांचा राजीनामा

उबाठा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. संजय पडते पुढील कोणता निर्णय घेतायत याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.

कुंभारी टोल नाक्यावर बसचा मोठा अपघात…

देवगड- देवगड आगारातून सकाळी ६.४५ वाजता सुटणाऱ्या देवगड-अक्कलकोट बसला १६ फेब्रुवारी रोजी सोलापूर ते अक्कलकोट या मार्गावर अपघात झाला. कुंभारी टोल नाका येथे पथकर भरण्याकरिता वाहने उभीअसताना पुढे उभे असलेल्या कंटेनरला जाऊन बस मागून धडकली. यात एसटी चालकासह गाडीतील सुमारे…

माणुसकीला काळिमा फासणारी घटना ; २२ वर्षीय मतिमंद मुलीवर अत्याचार…

राजापूर तालुक्यातील काजिर्डा येथे एका २२ वर्षीय मतिमंद मुलीवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली असून ती गरोदर राहिल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत राजापूर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखलझाला आहे.याबाबत राजापूरचे पोलिस निरीक्षक राजाराम चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार काजिर्डा गावी ही…

महामार्गाचे काम पावसाळ्याआधी पूर्ण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ग्वाही

देवगड आपण हवाईमार्गे मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केली. हा महामार्ग पावसाळ्यापर्यंत पूर्ण होईल, असे आश्वासन केंद्रीय रस्ते, परिवहन व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी दिली.देवगडचे माजी आमदार स्व. जनार्दन मोरेश्वर तथा आप्पासाहेब गोगटे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या समारोप समारंभ कार्यक्रमाला ना.…

लाडकी बहीण योजनेसाठी फक्त ह्याच महिला पात्र…

ज्या कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांच्या आत आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण ही योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. गेल्या जुलैपासून या योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली…

आता भारत-पाक सीमेवर घुमणार ‘शिवगर्जना’

ब्युरो न्यूज कोकणशाही छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा खरा इतिहास देशभरातील शिवप्रेमींना माहीत व्हावा, या उद्देशाने मराठा टायगर फोर्सच्या वतीने वेगवेगळ्या राज्यांत छत्रपती श्री शिवाजी महाराज जयंतीचे आयोजन केले आहे. याच धर्तीवर यावर्षी दि. २२ फेब्रुवारी रोजी राजस्थान येथील जैसलमेर…

‘लव्ह जिहाद’ विरोधात कडक कायदा…

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयातून ‘लव्ह जिहाद’ची वास्तविकता दिसून आली आहे. महाराष्ट्रात अशा स्वरूपाचे प्रकरण वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकार बळजबरीने लव्ह जिहाद विरोधी कायदा केला जाणार आहे. त्यासाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी नागपुरात…