कोकणशाही

कोकणशाही

अनधिकृतपणे एलईडी मासेमारी करणाऱ्या नौकेवर आज पहाटे कारवाई…

मालवण, आचरा समुद्राच्या सागरी हद्दीत अनधिकृतपणे एलईडी मासेमारी करणाऱ्या विघ्नहर्ता-५ या नौकेवर आज पहाटे कारवाई करण्यात आली. यात नौकेसह तब्बल सहा लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई देवगडचे मत्स्यविकास अधिकारी पार्थ तावडे व त्यांच्या पथकांकडून करण्यात आले. संबंधित…

देवगड मेडिकल फाउंडेशन तर्फे मोफत वैद्यकीय शिबिर…

मोफत वैद्यकीय शिबिर – तारीख: रविवार, ९ मार्च २०२५ वेळ: सकाळी ९:०० ते १२:३० स्थळ: देवगड मेडिकल फाउंडेशन, SBI समोर, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग, महाराष्ट्र, ४१६६१३ विशेष सुविधा: मोफत वैद्यकीय तपासणी : प्रसिद्ध फिजिशियन डॉ. जी.टी. राणे , मोफत अस्थिरोग…

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश; करूळ घाटातून एकेरी वाहतूक सुरू

वैभववाडी : तब्बल १४ महिन्यांनंतर करूळ घाटातून सोमवारपासून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ही वाहतूक सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशी, वाहतूकदार, व्यापाऱ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, एस.टी. महामंडळाला अद्याप राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून पत्र प्राप्त…

सागरी सुरक्षा बळकट करण्यासाठी एआय तंत्रज्ञान महत्वाचे…

सध्याचा काळ हा एआय तंत्रज्ञानाचा काळ आहे. सागरी सुरक्षा बळकट करणे आणि मत्स्योत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन केले आहेसागर किनाऱ्यांवर होणारी घुसखोरी रोखणे आणि सागरी सुरक्षा बळकट करणे, तसेच सागरी आणि गोड्या पाण्यातील मत्स्योत्पादनात वाढ करण्यासाठी…

उबठा गटाला खिंडार ! आडवली-मालडी जिल्हा परिषद विभागात मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

सिंधुदुर्ग : आडवली-मालडी जिल्हा परिषद विभागात उबाठा गटाला मोठा धक्का बसला असून, या विभागातील असंख्य कार्यकर्त्यांनी आणि शिवसेनेच्या विचारधारेवर विश्वास ठेवत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे, श्रावण गाव प्रमुख श्री. दुलाजी परब (उपसरपंच, ग्रा. पं. श्रावण) यांनी…

स्कूल बस मधून तुमची मुले प्रवास करतात; तर ही बातमी तुमच्या साठी!

मुंबई ब्युरो न्यूज कोकणशाही शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या खाजगी स्कूल बसेस साठी येत्या नवीन शैक्षणिक वर्षापासून नियमावली निश्चित करण्यात येणार आहे . त्यासाठी निवृत्त परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्य समिती नेमण्यात आली असून त्यांना पुढील एक महिन्यांमध्ये…

देशविरोधी घोषणांचे मालवणात तीव्र पडसाद; क्रिकेट मॅच विजयानंतर भंगार व्यावसायिक कुटुंबाचे कृत्य : पोलिसांत तिघांवर गुन्हा…

मालवण : चॅम्पियन ट्रॉफीमध्ये भारताने रविवारी पाकिस्तानला पराभूत करून विराट विजय मिळवल्यानंतर देशभरात जल्लोष सुरू असतानाच मालवण-आडवण येथील परप्रांतीय मुस्लिम भंगार व्यावसायिकांनी भारत विरोधी घोषणा दिल्या. याचे तीव्र पडसाद सोमवारी दिवसभरात मालवणात उमटले. मालवणातील सकल हिंदू समाजातर्फे मोटारसायकलद्वारे विराट निषेध…

जळलेल्या स्थितीत महिलेचा आढळला मृतदेह….

कणकवली, ता. २५ : तालुक्यात महामार्गावर ओसरगाव येथे एका जळालेल्या स्थितीत महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. काल सोमवारी मध्यरात्री ही घटना स्थानिकांच्या लक्षात आली. सामाजिक कार्यकर्ते बबली राणे यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली.रात्री सव्वा बाराच्या सुमारास बबली राणे यांना…

मंगळवारी सकाळी सकाळीच या भागात जाणवले भूकंपाचे तीव्र धक्के….

मुंबई: पश्चिम बंगालमध्ये मंगळवारी सकाळीच भूकंपाचे धक्के जाणवले. बंगालच्या खाडीमध्ये आलेल्या या भूकंपाची तीव्रता ५.१ रिश्टर स्केल इतकी होती. नॅशनल सेंटर फॉर सीमोलॉजीच्या माहितीनुसार हा भूकंप सकाळी ६.१० वाजता आला होता.सकाळी भूकंपाचे धक्के बसल्याने कोलकातामध्ये राहणारे लोक भयभीत झाले आणि…

मिठबांव रामेश्वर देवस्थान उत्सवावरील स्थगितीची मागणी फेटाळली…

मिठबांव रामेश्वर देवस्थान उत्सवा वरील स्थगितीची मागणी फेटाळली मिठबांव गावचे प्रमुख ग्रामदैवत श्रीदेव रामेश्वर आणि त्याअंतर्गत येणाऱ्या श्री रवळनाथ, पावणाई, गजबादेवी इत्यादी १२ देवस्थानांसंदर्भात ग्रामदेवता रामेश्वर परिसरात होणाऱ्या उत्सवांवर प्रतिबंध लावण्यासाठी जेठे, नरे मानकरी कुटुंबियांनी जोगल, लोके, राणे, घाडी, फाटक,…