कोकणशाही

कोकणशाही

🏛️ कणकवलीत ‘महाराजस्व समाधान शिबिर’; शासकीय योजनांचा लाभ घेण्याची सुवर्णसंधी!

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजनकणकवली : मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जन्मदिवस तसेच माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर” अभियानांतर्गत दि. ३१…

🕯️ ‘शिवाजीदादांचे नाव चिरंतन जपणार’; नगराध्यक्ष दिलीप गिरप यांची भावनिक ग्वाही!

वेंगुर्ले : राजकीय क्षेत्रात शिवाजी दादांचा व माझा कधीही संबंध आला नाही. मी राजकारणात २०१६ साली आलो. मात्र त्या अगोदर आमचे अधिक जवळचे संबंध होते. सचिन वालावलकर व आपण मित्र असल्याने त्यांच्याशी अनेकदा भेटण्याचा, गप्पा मारण्याचा योग आला. दादा हे…

📚 महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. रवींद्र चव्हाण यांचा शिक्षणासाठी मोठा पुढाकार; विद्यार्थ्यांना मिळाल्या मोफत वह्या!

बांदा : भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून बांदा गावातील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमांतर्गत ३०० हून अधिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य म्हणून वह्यांचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाला महिला जिल्हा…

🕯️ देवबागातील हॉटेलमध्ये दुर्दैवी घटना; २० वर्षीय कामगाराने घेतला टोकाचा निर्णय

मालवण : देवबाग येथील एका हॉटेल मध्ये तीन ते चार महिन्यांपूर्वी कामास आलेल्या चंद्रशेखर मल्लिकार्जुन राठोड वय २०, रा. विजापूर या कामगाराने हॉटेलच्या मागील बाजूस असलेल्या फिल्टर रूम बाहेर गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. हा…

⚖️ ‘हा अपघात नाही, घातपातच!’ – सोनाली गावडे प्रकरणी सीआयडी चौकशीची मागणी । Kokanshahi ।

बांदा : इन्सुली-कोठावळेबांध येथील २५ वर्षीय सोनाली प्रभाकर गावडे हिच्या संशयित मृत्यूप्रकरणाची सीआयडीमार्फत सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी तिच्या कुटुंबीयांनी बांदा सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद झाली असली तरी हा घातपातच असल्याचा…

🌟 शिक्षणाला प्रोत्साहन; आमदार निलेश राणेंच्या उपस्थितीत विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न

मुंबई : आमदार निलेश राणेंच्या उपस्थित मुंबई, गिरगाव येथील आर्यन हायस्कूल येथे शिवसेना व मी मराठी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विनामूल्य वह्या वाटप व विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमाला आमदार निलेश राणेंनी विद्यार्थ्यांना चांगले मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांना…

महेश मिलके स्विमिंग ग्रुपचा ८ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा!

अधिकृत संकेतस्थळ (वेबसाईट) आणि पहिल्या पुस्तकाचे दिमाखदार अनावरण; गुणवंत जलतरणपटू व पालकांचा विशेष सत्कार….. रत्नागिरी : महेश मिलके स्विमिंग ग्रुपचा ८ वा वर्धापन दिन दिनांक २६ जुलै २०२६ रोजी अत्यंत उत्साही आणि मंगलमय वातावरणात पार पडला. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण…

🚨 सिंधुदुर्गसह कोकणात यलो अलर्ट; पुढील काही दिवस पावसाची संततधार

मुंबई : राज्यात काही दिवस विश्रांती घेतलेल्या मान्सूनने पुन्हा वेग पकडला असून पुढील काही दिवस महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने कोकण, घाटमाथा, विदर्भ तसेच उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसाठी पुढील चार दिवसांसाठी मुसळधार…

देवगडच्या सुरक्षारक्षकांप्रती कृतज्ञतेचा ‘आरोग्यदायी’ हात!

देवगड मेडिकल फाउंडेशनतर्फे देवगड पोलीस ठाण्यात पल्स ऑक्सिमीटरचे वितरण देवगड : नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी दिवस-रात्र कार्यरत राहणाऱ्या देवगड पोलीस दलाप्रती कृतज्ञता व्यक्त करत देवगड मेडिकल फाउंडेशनतर्फे देवगड पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पल्स ऑक्सिमीटर प्रदान करण्यात आले. देवगड मेडिकल फाउंडेशनचे…

देवगडात पवन ऊर्जा प्रकल्पासोबत सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याची मागणी; निनाद देशपांडे यांचे पालकमंत्री नितेश राणेंना निवेदन

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात पवन ऊर्जा प्रकल्प परिसरातील उपलब्ध मोकळ्या जागेवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात यावा, अशी मागणी भाजप कार्यकर्ते निनाद नितीन देशपांडे यांनी राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. नुकतेच…