श्रीदेवकुणकेश्वर महाशिवरात्री यात्रोत्सवाला आजपासून सुरुवात…

देवगड दक्षिण कोकणची ओळखल्या जाणाऱ्या काशी श्रीदेवकुणकेश्वर महाशिवरात्री यात्रोत्सवाला आजपासून सुरुवात होत आहे. २६ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत ही यात्रा होत असून, गुरुवारी (दि. २७) दर्श अमावस्या महापर्वणी तीर्थस्नानाचा योग असल्याने मोठ्या प्रमाणात भाविक भक्तांचा ओघ वाढणार आहे.यात्रेचा कालावधी…






