कोकणशाही

कोकणशाही

विद्यार्थ्यांना ‘नासा’ दौऱ्याला पाठविण्यासाठी प्रयत्न करूया रवींद्र खेबुडकर…

विद्यार्थ्यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची परिपूर्ण माहिती घ्यावी, या सहलीच्या माध्यमातून प्रेरणा घेत जिल्ह्यातील एक विद्यार्थी अंतराळ संशोधक बनला, तरी या उपक्रमाचा उद्देश सफल होईल, असे प्रतिपादन जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी केले. दरम्यान, भविष्यात जिल्ह्यातील विद्यार्थी…

आ. निलेश राणे यांच्या संकल्पनेतून कुडाळात भव्य रोबांट, राधानृत्य व चित्ररथ स्पर्धेचे आयोजन ;काका कुडाळ यांची पत्रकार परिषदेत माहिती….

कुडाळ कोकणातील रोबांट व राधा नृत्य या लोककलेला स्पर्धेच्या माध्यमातून ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी महायुतीच्या माध्यमातून आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतील 29 व 30 मार्चला भव्य रोबांट व राधानृत्य व चित्ररथ स्पर्धेचे  आयोजन कुडाळ येथे करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत…

धावत्या बसला लागली आग ; ४ कर्मचाऱ्यांचा मृत्यू

ब्युरो न्यूज कोकणशाही पुणे पुण्यातील हिंजवडी परिसरामध्ये बसला आग लागल्याने चार जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. सहा जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. टेम्पो जळून खाक झाला आहे, तर टेम्पो ट्रॅव्हलमध्ये चौघांचा होरपळून मृत्यू झाला आहे.…

सिंधुदुर्ग विमानतळावर लवकरच अलायन्स एअरची विमान सेवा होणार सुरू…

सिंधुदुर्ग परुळे- चीपी येथील सिंधुदुर्ग विमानतळावर लवकरच अलायन्स एअरची विमान सेवा पुन्हा सुरू होणार आहे. नागरी विमान वाहतूक मंत्री के. राम मोहन नायडू यांनी याबाबत विशेष योजना अंमलात आणण्याचे आश्वासन खा. नारायण राणे यांना दिले. सिंधुदुर्ग विमानतळ सुरू झाल्या पासून…

गेल्या चार वर्षां पासून जलजीवन चे काम ठप्प….

सावंतवाडी माडखोल गावात शासनाने चार वर्षांपूर्वी जलजिवन मिशन योजना मंजूर करूनही अद्याप या योजनेचे काम सुरू करण्यात आलेले नाही. पर्यायाने या योजनेचा निधी परत जाण्याची शक्यता आहे. येत्या चार दिवसात या योजनेचे काम सुरू न केल्यास ग्रामपंचायतीसमोर शुक्रवारी २१ मार्च…

महारुद्र जपाभिषेक अनुष्ठान महायज्ञ: कोर्ले येथे भव्य आयोजन…

सिंधुदुर्ग – श्री ब्रह्मदेव मंदिर देवस्थान ट्रस्ट, कोर्ले आणि वेदविद्या संवर्धन मंडळ, देवगड आणि ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने “महारुद्र जपाभिषेक अनुष्ठान महायज्ञ:” या धार्मिक विधीचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. हा पवित्र सोहळा गुरुवार, 27 मार्च २०२५ रोजी श्री ब्रह्मदेव…

कुणकेरी-लिंगाचीवाडी रस्त्याच्या अर्धवट कामाकडे लक्ष वेधण्यासाठी मनविसेच्या या मागणीची दखल…

सावंतवाडी कुणकेरी-लिंगाचीवाडी येथील अर्धवट स्थितीत असलेल्या रस्त्याबाबत मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष केतन सावंत यांनी जि. प. चे उपअभियंता अंगद शेळके यांचे लक्ष वेधले. त्यानंतर श्री. शेळके यांनी कुणकेरी- लिंगाचीवाडी रस्त्यांची पाहणी करत उर्वरित रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याचे आश्वासन मनविसे…

पहा कधी होणार राज्यातील महापालिका निवडणुका…

ब्युरो न्यूज कोकणशाही महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुका पार पडल्या. विधानसभा निवडणुकांचा निकाल नोव्हेंबरमध्ये लागला होता. या निवडणुकीनंतर आता महापालिका निवडणूक कधी लागणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे. त्यातच आता महापालिका निवडणुकीबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्यातील महापालिका…

अनधिकृत वाळू उत्खनन करणाऱ्या दोन होड्या ग्रामस्थांनी पकडून दिल्या महसूल प्रशासनाच्या ताब्यात…

आचरा मालवण तालुक्यातील तोंडवळी तळाशील दरम्यानच्या कालावल खाडीपात्रात बंदी असलेल्या भागात अनधिकृत वाळू उत्खनन करणाऱ्या दोन होड्या ग्रामस्थांनी पकडून महसूल प्रशासनाच्या ताब्यात दिल्या. ही घटना रविवारी सायंकाळी घडली.दरम्यान, सोमवारी सायंकाळी आचरा तलाठी यांनी पकडलेल्या होड्यांची पंचायादी घातली. पुढील कारवाई होईपर्यंत…

कोकणात पर्यावरणाचा -हास होईल, असे प्रकल्प आपण होऊ देणार नाही, उपमुख्यमंत्री अजित पवार

कोकणचा सिंधुदुर्गपासून रत्नागिरी, रायगडपर्यंत उद्योगासह पर्यटनाच्या माध्यमातून विकास झाला पाहिजे. सेमी कंडक्टर व हत्यारे बनवणारे पर्यावरणपूरक प्रकल्प येऊ घातले आहेत. पर्यावरणाचा समतोल राखून विकास झाला पाहिजे. कोकणात पर्यावरणाचा -हास होईल, असे प्रकल्प आपण होऊ देणार नाही, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री…