वाळू शिल्पातून मनमोहन सिंग यांना वाहिली आदरांजली !

वेंगुर्ले येथील वाळूशिल्पकार संजू हुले यांनी नवाबाग बीच येथे माजी पंतप्रधान स्व. डॉ. मनमोहन सिंग यांचे उत्कृष्ट असे वाळूशिल्प साकारले. वेंगुर्ले बंदर येथे नव्याने साकारलेले झुलता पूल येथे पर्यटकांची संख्या वाढत असून येथील वाळूशिल्प पाहण्यासाठी नागरिक, पर्यटकांनी गर्दी केली होती.…








