आ. निलेश राणे यांच्या हस्ते होणार शिवापूर येथील शहीद जवानांच्या “रणस्तंभाचे” उद्घाटन

*८ मे रोजी शिवापूर येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन

*८ मे रोजी शिवापूर येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन

भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय धोरणानुसार मंडल अध्यक्ष निवडीमध्ये युवाशक्तीला प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला. या धोरणानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व चौदा मंडल अध्यक्षांच्या निवडीच्या वेळी युवा भारतीय जनता पार्टीच्या क्रियाशील युवा कार्यकर्त्यांची मंडल अध्यक्षपदी निवड करण्यात आली. शुक्रवार दिनांक १८ एप्रिल…

सुकळवाड येथील जयवंती बाबू फाउंडेशन संचलित मेट्रोपोलिटन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी अॅन्ड मॅनेजमेंट या अभियांत्रिकी महाविद्यालयात १४ एप्रिल २०२५ रोजी भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेव आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.…

तातडीने बैठक बोलावण्याची संस्कृतीक मंत्री आशिष शेलार यांची सूचना. कोकणची लोककला असलेल्या दशावतार नाट्य मंडळात काम करणाऱ्या कलाकारांच्या प्रश्नावर आज आमदार निलेश राणे यांनी मालवण दौऱ्यावर असलेले संस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची भेट घेत दशावतार कलाकारांच्या प्रश्नासंदर्भात भेट घेऊन यांच्या…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पोंभुर्लेतील सोसायटीचे पदाधिकारीही भाजपमध्ये धालवली, पोंभुर्ले, मालपे गावांमध्ये भाजपाचे वर्चस्व लोकाधिकार समितीचे राज्याध्यक्ष व उबाठा सेनेचे माजी तालुकाप्रमुख अॅड. प्रसाद करंदीकर यांनी सिंधुदुर्गचे पालकमंत्री व मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या…

-पालकमंत्री नितेश राणे • आर्थिक शिस्ती लावणार •अखर्चित निधी राहता कामा नये • गुणवत्तापूर्ण कामांवर भर पालकमंत्री म्हणाले, जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी २८२ कोटी रुपयांचा नियतव्यव शासनाने मंजुर केला आहे. हा निधी जिल्ह्याच्या विकासासाठी वापरण्यात येणार…

फरीद काझी यांच्यासह वाघोटन दोन ग्रामपंचायत सदस्य भाजपमध्ये दाखल नितेश राणे यांच्या नेतृत्वावर व्यक्त केला विश्वास नामदार नितेश राणे यांचा उबाठा युवा सेनेला धक्का शिवसेना नेतृत्वावर नाराजी, भाजपच्या विकासकामावर विश्वास हे सर्व पदाधिकारी व लोकप्रतिनिधी उबाठा शिवसेनेचे सक्रिय कार्यकर्ते असल्याने,…

प्रशांत रेवणकर/ कालवी बंदर प्रथम क्रमांक-नाटक . अखेरचा सवाल . मंडळ-श्री देवी सातेरी प्रासादिक नाटय मंडळ कवठी. व्दितीय क्रमांक-नाटक-झम्पय.नाटय मंडळ -अक्षर सिंधु साहित्य कला मंच कणकवली . तॢतीय क्रमांक-नाटक-जापसाल.नाटय मंडळ- ऊगवाई कलारंग फोंडाघाट कणकवली. दिग्दर्शक. प्रथम-सुहास वरुणकर व्दितीय-संतोष सांगळे. तॢतीय.…

सिंधुदुर्गनगरी – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे हे गुरुवार दि. 10 एप्रिल 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. सकाळी 9.45 वाजता ओम गणेश निवासस्थान, कणकवली येथून मोटारीने एसएसपीएम कॉलेलकडे प्रयाण.सकाळी 10…

कोकण बाजार विक्री प्रदर्शन – 12 व 13 एप्रिल 2025, स्काऊट हॉल, दादर मुंबई – कोकण बाजार विक्री प्रदर्शन पुन्हा एकदा कोकणच्या अस्सल उत्पादनांसह तुमच्या सेवेत हजर! येत्या 12 व 13 एप्रिल 2025 रोजी स्काऊट हॉल, शिवाजी पार्क, दादर येथे…