नांदगाव ओटव फाटा अपघात ठरला जीवघेणा; पत्नीच्या मृत्यूनंतर पतीचीही झुंज अपयशी

कणकवली : मुंबई-गोवा महामार्गावरील नांदगाव ओटव फाटा येथे शनिवार, ९ मे रोजी सकाळी झालेल्या कार अपघातातील जखमी चालक सचिन भास्कर सावंत (५०, रा. विक्रोळी, मूळ रा. हिर्लोक) यांचेही कुडाळ येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान दुर्दैवी निधन झाले. या भीषण अपघातात त्यांच्या…








