कोकणशाही

कोकणशाही

कणकवलीत भजनी कलाकारांची रंगली जुगलबंदी ; भजन प्रेमी रसिकांचा उत्तुंग प्रतिसाद

कणकवली : सुप्रसिद्ध भजन गायक कृष्णा देशमुख, अजित गोसावी संदीप देशमुख आणि सुप्रसिद्ध पखवाज वादक बंडुराज घाडगे यांच्या जुगलबंदी आणि सादरीकरणामुळे कणकवली येथे आयोजित केलेला भजन संध्या कार्यक्रम खूपच रंगतदार होत गेला.भजन प्रेमी ग्रुप कणकवली यांच्या वतीने हा कार्यक्रम श्री…

भांडुप ते सावंतवाडी विशेष रेल्वे सेवा देण्याची कोकण वासियांची मागणी

सावंतवाडी : भांडुप येथील भांडुप नागरिक कोकण प्रवासी सेवा समितीचे अध्यक्ष श्री सुभाष राणे आणि श्री उदय चोथे यांच्या पुढाकाराने, सावंतवाडी स्टेशन मास्तर यांना एक निवेदन सादर करण्यात आले. यामध्ये कोकणातील सणासाठी भांडुप येथील जवळपास १० ते २० हजार कोकणवासीय…

सातार्डा पंचक्रोशी टिळक ग्रंथालय सुवर्ण महोत्सवाचे विशाल परब यांच्या हस्ते दीपप्रज्वलन

सावंतवाडी : सातार्डा पंचक्रोशी टिळक ग्रंथालय सुवर्ण महोत्सवी बक्षीस वितरण समारंभाचा दिमाखदार शुभारंभ आज सातार्डा महापुरुष मंदिर सभागृहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन भाजपा महाराष्ट्र प्रदेश युवा नेते विशाल परब यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आला. यावेळी बोलताना विशाल परब यांनी…

कोल्हापुरात बिबट्याची दहशत, बिबट्या अखेर जेरबंद, अखेर वनविभागाच्या पथकाला यश

कोल्हापुरात ताराबाई पार्कातील हॉटेल वुडलँडसह परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला वनविभागाच्या पथकानं पकडलं. दोन तासात वनविभागाच्या पथकानं जाळी टाकून त्याला अलगद पकडल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली. बिबट्याने हॉटेलमध्ये घुसून दोघांवर हल्ला केला. यात दोघे जखमी झाले आहेत. यानंतर बिबट्या महावितरणच्या कार्यालयाच्या…

देवगड मेडिकल फाउंडेशन व फ्रेंड्स सर्कल देवगड तर्फे यशस्वी मोफत जनरल मेडिसिन शिबिराचे आयोजन

देवगड : देवगड मेडिकल फाउंडेशन व फ्रेंड्स सर्कल देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेले मोफत जनरल मेडिसिन शिबीर अत्यंत यशस्वीपणे पार पडले. या शिबिरात कन्सल्टंट फिजिशियन डॉ. महादेव पोकळे, एम.डी. (मेडिसिन) यांनी मार्गदर्शन केले. या शिबिरात विविध निदान तपासण्या मोफत…

मंत्री नितेश राणेंच्या हस्ते क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या मुळस्थानी शिलालेखाचे अनावरण

रत्नागिरी : क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या रत्नागिरीतील गणेशगुळे येथील मुळस्थानी त्यांच्या शिलालेखाचे अनावरण करण्यात आले. राष्ट्रसेविका समिती आणि रेणुका प्रतिष्ठान, रत्नागिरी यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमास मंत्री नितेश राणेंची उपस्थितीमहिलांना सक्षम करणे म्हणजे हिंदू राष्ट्राला सक्षम करणे हा संदेश आजच्या…

युवा पत्रकार मुझम्मील काझी वर्ल्ड फॉर नेचर इंडिया,रत्नागिरीच्या राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित

रत्नागिरी : युवा पत्रकार, गाव विकास समिती रत्नागिरी जिल्हा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष, ग्रामीण वार्ता या डिजिटल मीडियाचे संपादक मुझम्मील काझी यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा सन्मान वर्ल्ड फॉर नेचर इंडिया,रत्नागिरी या संस्थेच्या वतीने करण्यात आला. या…

जयगड, रत्नागिरी बंदरातून काजू निर्यातीच्या प्रक्रिया गतीने कराव्यात – मंत्री नितेश राणे

मुंबई : जयगड, रत्नागिरी बंदरातून काजू निर्यातीसाठी आढावा बैठक आज मंत्रालयात पार पडली. मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणेंनी जयगड बंदरातून मोठ्या प्रमाणात काजू निर्यात व्हावी यासाठी संबधित विभागांनी आवश्यक प्रक्रिया गतीने कराव्यात अशा सूचना आढावा बैठकीत दिल्या. जयगड बंदरातून…

रस्ता खचल्याने ओव्हरलोड ट्रकचा अपघात

देवगड : देवगड नांदगाव या मुख्य मार्गावरील शिरगाव बाजारपेठ येथे रस्ता खचल्याने चिरे वाहतूक करणाऱ्या ट्रकला अपघात झाला. रस्ता खचल्याने ट्रकची डावी बाजू खड्ड्यात कंलडली असून ट्रकच्या मागील चाकाचा भाग अर्धा या खड्ड्यात रुतला आहे. त्यामुळे शेजारीच असलेल्या चिरे व्यवसायिक…

रत्नागिरीतील दोन सोन्याच्या व्यापाऱ्यांची कोल्हापूर येथील सोन्याच्या व्यापाऱ्याकडून फसवणूक

रत्नागिरी : कोल्हापूर येथील सोन्याच्या व्यापाऱ्याकडून रत्नागिरीतील दोन सोन्याच्या व्यापाऱ्यांची तब्बल 3 कोटी 2 लाख 66 हजार 930 रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी संबंधित व्यापाऱ्याच्या मॅनेजरने कोल्हापूर येथील विनायक बंडूजी पोतदार आणि त्याच्या सहकाऱ्याविरोधात शहर पोलिस ठाण्यात…