‘त्या’ पाच जणांनी दिलेल्या त्रासातून बांद्यात युवकाची आत्महत्या, व्हिडिओ झाला व्हायरल !

सावंतवाडी : बांदा-मुस्लिमवाडी येथील आफ्ताफ कमरुद्दिन शेख वय वर्ष ३८ यांनी आज पहाटे घरात गळफास घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. उपचारादरम्यान येथील उपजिल्हा रुग्णालयातून गोवा मेडिकल कॉलेज, बांबोळी येथे नेत असताना त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, शेख यांनी आत्महत्येपूर्वी बनवलेला व्हिडिओ नातेवाइकांच्या…






