छत्रपती ब्रिगेड मार्फत विजयदुर्ग किल्ल्यावर तोफगाडा लोकार्पण सोहळा ढोल-ताशांच्या गजरात शेकडो शिवप्रेमींची शिवगर्जना आणि जल्लोष

विजयदुर्ग (प्रतिनिधी)- किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष राजीव परुळेकर यांनी खड्या आवाजात म्हटलेल्या शिवप्रार्थनेने आणि शिवगर्जनेने विजयदुर्ग किल्ला थरारून गेला. ढोलताशांच्या गजरात सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता विजयदुर्ग गडाची विधीवत पूजा करून कोल्हापूर येथील छत्रपती ब्रिगेड मार्फत तोफगाडा लोकार्पण सोहळा…





