सिंधुदुर्ग : जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात श्रमदानातून परिसर स्वच्छता मोहीम कसाल ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागातून श्रमदाराच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम राबवण्यात आली या कार्यक्रमासाठी सरपंच राजन परब ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत कर्मचारी अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी तसेच मुख्याध्यापक यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते या मोहिमेत सहभागी सर्व अधिकारी कर्मचारी वृंदा ने ग्रामस्थांच्या मदतीने कसाल प्राथमिक आरोग्य केंद्र शाळा अंगणवाडी परिसर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.











