भांडुप ते सावंतवाडी विशेष रेल्वे सेवा देण्याची कोकण वासियांची मागणी

सावंतवाडी : भांडुप येथील भांडुप नागरिक कोकण प्रवासी सेवा समितीचे अध्यक्ष श्री सुभाष राणे आणि श्री उदय चोथे यांच्या पुढाकाराने, सावंतवाडी स्टेशन मास्तर यांना एक निवेदन सादर करण्यात आले. यामध्ये कोकणातील सणासाठी भांडुप येथील जवळपास १० ते २० हजार कोकणवासीय…







