कोकणशाही

कोकणशाही

आरवलीत बैलगाडा शर्यतीचा थरार; भाजप युवा नेते विशाल परब यांच्या उपस्थितीत उत्साहात सोहळा संपन्न

आरवली सखेलखोल परिसरात श्री देव वेतोबा, सातेरी, भुमैया कला-क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेली भव्य बैलगाडा शर्यत जल्लोषात आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. पारंपरिक क्रीडा संस्कृतीचा वारसा जपणाऱ्या या स्पर्धेला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दाद दिली. या सोहळ्याला भाजप…

आमदार निलेश राणेंच्या उपस्थितीत वालावलमध्ये विकासकामाचा शुभारंभ

कुडाळ तालुक्यातील वालावल येथे उभारण्यात आलेल्या नवीन विद्युत रोहित्र (Transformer) चे लोकार्पण आमदार निलेश राणेंच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री. दादा साईल, श्री. संजय पडते, श्री. काका कुडाळकर, पंचायत समिती सभापती श्री. मिलिंद नाईक, श्री. विनायक राणे,…

पुणे ट्रॉमा ऑपरेटिव्ह कोर्समध्ये डॉ. तन्मय आठवले यांची प्रभावी भूमिका

आंतरराष्ट्रीय ऑर्थोपेडिक परिषदेत PTOC Podcast चे कन्व्हेनर म्हणून मानाची जबाबदारी –पुणे येथे आयोजित प्रतिष्ठित Pune Trauma Operative Course (PTOC) या ऑर्थोपेडिक सर्जन्ससाठीच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत देवगडचे सुपुत्र व ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. तन्मय आठवले यांनी PTOC Podcast चे Convener म्हणून अत्यंत प्रभावी…

क्रिकेटच्या मैदानावरच कोसळला खेळाडू; उष्माघाताने घेतला बळी

मालवण : सध्या राज्यात उष्माघाताची प्रचंड लाट पसरलेली असून प्रत्येक व्यक्तीने आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी शक्य असल्यासच घराबाहेर पडावे अन्यथा बाहेर पडू नये असे आवाहन शासनाने केले आहे. या पार्श्वभूमीवर मालवण तालुक्यातील कट्टा गुरामवाड येथील काराणेवाडी येथील मैदानावर टेनिस बॉल…

पालकमंत्री नितेश राणे यांचा उबाठा व मनसेला जोरदार धक्का

वैभववाडी : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या उत्तर सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क प्रमुख सिद्धी संतोष नारकर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. तसेच उबाठा पक्षाचे मांगवली शाखाप्रमुख सचिन आयरे, माजी शाखाप्रमुख मधुकर आयरे, प्रविण राणे युवा शाखा…

“पालकमंत्री नितेश राणेंच्या खांद्यावर सिंधुरत्न योजनेची जबाबदारी; विकासाला नवे बळ”

सिंधुनगरी : सिंधु – रत्न योजनेच्या समितीची रचना शासनाने मंत्री मंडळाच्या बैठकीत निश्चित केली आहे. जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला वेग देणारी व जिल्ह्याच्या विकासाला गती देणाऱ्या सिंधु रत्न योजनेच्या अध्यक्षपदी जिल्ह्याचे पदसिद्ध पालकमंत्री अध्यक्ष राहतील असा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला…

“क्षणात झाला हातचलाखीचा खेळ; पर्समधून चार लाखांचे दागिने गायब!”

सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे येथे नातेवाईकाच्या साखरपुड्यासाठी आलेल्या कणकवली तालुक्यातील नरडवे येथील महिलेच्या पर्समधील डबीतील सुमारे चार लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास झाल्याचा प्रकार मंगळवारी घडला. याबाबतची तक्रार सौ. क्रांती सावंत (रा. नरडवे, कणकवली) यांनी बुधवारी सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिली.नरडवे…

“वादळाचा इशारा; निवती लाईट हाऊस समुद्र सफरीवर प्रशासनाची बंदी!”

वादळसदृश स्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने निवती लाईट हाऊस याठिकाणी खोल समुद्रात पर्यटकांना घेऊन जाऊ नये, असे आदेश मालवण बंदर निरीक्षकांनी दिले आहेत. तसेच, पर्यटन व्यावसायिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.बंदर विभागाने दिलेल्या आदेशात असे म्हटले आहे की,…

“आपत्तीपूर्व तयारीत गावपातळीवर सतर्कता हवी!” – प्रांताधिकारी जगदीश कातकर

कणकवली : नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने अत्यावश्यक कार्यवाही करण्याची जबाबदारी ही फक्त तालुकास्तरावर किंवा महसूल यंत्रणेची नसून सर्वप्रथम गाव पातळीवर आवश्यक उपाययोजना केल्या जाव्यात, असे प्रतिपादन प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी केले. येथील तहसीलदार कार्यालयात आयोजित नैसर्गिक आपत्ती आढावा बैठकीत ते…

आंबोलीत हिंदू संमेलनाची जोरदार भव्य मिरवणूक

जमीन विक्री धोरणावर आमदार महेश लांडगे याने हिंदू बांधवांना दिला संमेलनातून संदेश.श्री देवी माऊली मंदिर जवळ हिंदू संमेलनाचे उद्घाटन आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले. दिपप्रज्वलन करून लांडगे यांचा नागरी सत्कार करण्यात आला.आंबोली, चौकुळ,गेळे गावचे गावकरी ग्रामस्थ सरपंच उपस्थित…