कोकणशाही

कोकणशाही

दोन माजी नगराध्यक्षांची काँग्रेसमधून हकालपट्टी …

कुडाळ ; प्रतिनिधी नगरपंचायतच्या माजी नगराध्यक्षा तथा विद्यमान नगरसेविका आफ्रिन करोल व अक्षता खटावकर यांची मंगळवारी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. पक्षविरोधी काम केल्यामुळे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या आदेशानुसार त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी दिली. दरम्यान…

राज्यात बर्ड फ्लूचा शिरकाव… या ठिकाणी बर्ड फ्लू ची लागण…

ब्युरो न्यूज कोकणशाही महाराष्ट्रात बर्ड फ्लूचा प्रादुर्भावही मोठ्या प्रमाणात होतांना दिसून येत आहे. बर्ड फ्लू हा इन्फ्लूएंझा विषाणूमुळे होणारा एक अत्यंत संसर्गजन्य रोग आहे, जो बहुतेक पक्ष्यांना होतो. परदेशातून येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांच्या संपर्कातून भारतीय पशू-पक्ष्यांमध्ये हा प्रादुर्भाव होतो. बर्ड फ्लूची…

महावितरण मोर्चा नंतर,अधिकाऱ्यांचा मोठा निर्णय…

कुडाळ ; प्रतिनिधी अदानी गो बॅक, फडणवीस सरकारचा निषेध असो, स्मार्ट मीटर रद्द झालेच पाहिजेत, कृषी पंपाला वीज मिळालीच पाहिजे, महावितरणचे खासगीकरण रद्द झालेच पाहिजे, असे हातात फलक घेत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत स्मार्ट मीटर विरोधात जिल्ह्यातील वीज ग्राहकांनी कुडाळ…

ठाकरे गटाला मोठा धक्का ; गटाचे बडे नेते देणार पक्षाचा राजीनामा…

उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. मागच्या काही दिवसांपासून जी चर्चा सुरु होती ती अखेर खरी ठरली आहे. कोकणातील ठाकरे गटाचे बडे नेते राजन साळवी यांनी ठाकरे गटाच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. राजापूरचे माजी आमदार राजन साळवी कुठल्या पक्षात…

प्रवाशी वर्ग उन्हात ; मध्यवर्ती बसस्थानकाचे काम अर्धवट…

चिपळूण : प्रतिनिधी, शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाचे काम अर्धवट राहिले आहे. अजूनही बांधकाम पूर्ण होत नाही. त्यामुळे प्रवाशी वर्गाला उन्हात उभे रहावे लागते. यासाठी सुस्थितीत झालेल्या स्लॅब खाली समोरचे पत्रे काढून प्रवाशांना बसण्याची व उभे राहण्याची सोय करून द्यावी अन्यथा १…

“महाराष्ट्र श्री” विजेता संदेश सावंत यांचा सत्कार…

बांदा: प्रतिनिधी महाराष्ट्र स्टेट बॉडी बिल्डिंग चॅम्पियनशिप 2025 अंतर्गत अमेच्युअर बॉडी बिल्डर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र तर्फे कोल्हापूर येथे नुकत्याच झालेल्या “महाराष्ट्र श्री” या मानाच्या शरीर सौष्ठव स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या तांबुळी गावचे सुपुत्र श्री संदेश सावंत यांना आज बांदा भाजपा…

आ. किरण सामंत यांनी घेतली मंत्री नितीन गडकरी यांची भेट!

राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादन संदर्भातील अडीअडचणी आणि समस्या बाबत तसेच सीआरएफ फंडातून पुलाची कामे प्रस्तावित करण्यासाठी आमदार किरण सामंत यांनी घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी लांजा राजापूर साखरपा विधानसभा मतदारसंघातील तसेच राष्ट्रीय महामार्ग सुरू असणाऱ्या विविध…

सिंधुदुर्गात भाजपाकडून होणार राजकीय भूकंप?

साईनाथ गांवकर / सिंधुदुर्ग सिंधुदुर्गात आज 12 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4.30 वा. ओरोस येथे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता मेळावा होतं आहे. या मेळाव्यात सिंधुदुर्ग मधून राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. इतर पक्षातून काही मोठे पक्ष प्रवेश या मेळाव्यात होणार आहेत.…

ग्रामस्थांचा नगरपालिकेवर धडक मोर्चा…

मालवण : मालवण शहरातील धुरीवाडा येथील औदुंबर ते श्रीकृष्ण मंदिर ते दर्यासारंग हॉटेल पर्यंतचा रस्ता पूर्णतः खराब झाला असून या रस्त्याचे काम मंजूर असूनही अद्यापपर्यंत रस्त्याचे काम होत नसल्याने श्रीकृष्ण सेवा मंडळ धुरीवाडा ग्रामस्थांनी सोमवारी मालवण नगरपालिकेवर धडक दिली. यावेळी…

वाढत्या हत्तींच्या उपद्रवामुळे गावकरी हैराण

तिलारी परिसरातील गावात हत्तीचा उपद्रव वाढत चालला आहे सद्या काजू आंबा हंगाम असल्याने गावालगत असलेल्या बागायतीकडे फिरणे मुश्किल होऊन बनले आहे त्यात गावच्या जत्रा असल्याने रात्री उशिरा हत्ती रस्त्यात भेटतात त्यामुळे भीतीचे सावट पसरले आहे मोर्ले गावच्या जत्रे अगोदर गावच्या…