“पुण्यवचन सोडून पशुसेवा: निलेश गावकरांचा प्रेरणादायी आदर्श”

सिंधुदुर्ग : मालवण तालुक्यातील पशुपालकांसाठी नेहमी तत्पर असलेले पशुसेवक निलेश गांवकर यांनी आपल्या सेवाभावी वृत्तीचा उत्तम आदर्श दाखवून दिला आहे. नुकताच त्यांचा लग्न समारंभ पार पाडला आहे. लग्न कार्यातील मत्वाचा विधी म्हणजे पुण्यवचन. स्वतःच्या पुण्यवाचनाच्या या विधीत मुंडावळे बांधून निलेश…








