कोकणशाही

कोकणशाही

‘गुलदार’मुळे विजयदुर्ग बंदर बहरणार

विजयदुर्ग / देवगड : इतिहासाची साक्ष देणारी ‘आयएनएस गुलदार’ ही युद्धनौका लवकरच विजयदुर्ग बंदरात स्थिरावणार आहे. भारतीय नौदलाची ‘आयएनएस गुलदार’ ही केवळ युद्धनौका नसून सागरी संरक्षण, सामरिक सामर्थ्य आणि मानवतावादी सेवांचे एक प्रेरणादायी प्रतीक आहे. यामुळे ऐतिहासिक महत्त्व असलेल्या आहे.विजयदुर्ग…

बँकांमधील ठेवींची विमा संरक्षण मर्यादा वाढवण्याचा केंद्र सरकारचा विचार

मुंबई मुंबईतील न्यू इंडिया सहकारी बँकेवर रिझर्व्ह BHREA बँकेने प्रशासक बसवून ठेवी काढायला मनाई केली असताना आता देशातील विविध सरकारी, खासगी व सहकारी बँकांमधील ५ लाखांपर्यंतच्या ठेवींना सध्या असलेले विमा संरक्षण वाढविण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला…

कोकण इतिहास परिषद सिंधुदुर्ग शाखेची कार्यकारणी जाहीर

कोकण इतिहास परिषद सिंधुदुर्ग शाखेची कार्यकारणी जाहीर अध्यक्षपदी श्री. रणजित हिर्लेकर उपाध्यक्ष पदी डॉ.सोमनाथ कदम तर सचिव पदी श्री. प्रवीण पारकर यांची निवड कोकणच्या इतिहासाच्या साधने संकलित करून आजवर अप्रकाशित राहीलेल्या इतिहासाचे नव्याने संशोधन व लेखन व्हावे यासाठी स्थापन केलेल्या…

ठाकरे गटाचे पाच नगरसेवक शिंदे गटाच्या गळाला..

दापोली प्रतिनिधी उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे पाच नगरसेवक शिंदे शिवसेनेच्या गळाला लागले आहेत. या पाच नगरसेवकांचा स्वतंत्र गट तयार केला असून, सोमवारी या पाच जणांनी याबाबतचे पत्र जिल्हा प्रशासनाला दिले आहे. त्यामुळे विकासाचा धनुष्य उचलण्यासाठी १८ तारखेला राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश…

सासोली माळरानावर अग्नितांडव ;तिलारी प्रकल्पाच्या पाईप्ससह शेतमांगर बेचिराख

दोडामार्ग तिलारी प्रकल्पाच्या पाईप्ससह शेतमांगर बेचिराख सासोली माळरानावर अग्नितांडव दोडामार्ग अज्ञात व्यक्तीने लावलेल्या आगीत शेत मांगरासह तिलारी जलसंपदा विभागाचे अंडरग्राउंड पाण्यासाठी वापरणारे पाईप आगीत भस्मसात झाल्याची घटना सासोली येथे रविवारी दुपारी घडली. यात शेतकरी व जलसंपदा विभागाच्या ठेकेदाराचे लाखो रुपयांचे…

लवकरच विजयदुर्ग बंदरावर युद्धनौका…

सिंधुदुर्ग, भारतीय नौदलाच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारी आईएनएस गुलजार ही युद्धनौका लवकरच विजयदुर्ग बंदरात स्थिरावणार आहे. ही नौका आता लोकांसाठी खुली होणार आहे.यामुळे सिंधुदुर्गमधील पर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे.विजयदुर्ग किल्ले प्रेरणोत्सव समितीच्या माध्यमातून समितीचे संस्थापक अध्यक्ष राजीव परुळेकर यांच्या…

वैभव नाईकांना धक्का! – संजय पडते यांचा राजीनामा

उबाठा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. संजय पडते पुढील कोणता निर्णय घेतायत याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.

कुंभारी टोल नाक्यावर बसचा मोठा अपघात…

देवगड- देवगड आगारातून सकाळी ६.४५ वाजता सुटणाऱ्या देवगड-अक्कलकोट बसला १६ फेब्रुवारी रोजी सोलापूर ते अक्कलकोट या मार्गावर अपघात झाला. कुंभारी टोल नाका येथे पथकर भरण्याकरिता वाहने उभीअसताना पुढे उभे असलेल्या कंटेनरला जाऊन बस मागून धडकली. यात एसटी चालकासह गाडीतील सुमारे…

माणुसकीला काळिमा फासणारी घटना ; २२ वर्षीय मतिमंद मुलीवर अत्याचार…

राजापूर तालुक्यातील काजिर्डा येथे एका २२ वर्षीय मतिमंद मुलीवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली असून ती गरोदर राहिल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत राजापूर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखलझाला आहे.याबाबत राजापूरचे पोलिस निरीक्षक राजाराम चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार काजिर्डा गावी ही…