जिल्हा नियोजन समितीची पहिली बैठक संपन्न- जनतेचा पैसा जनतेच्या विकासासाठी प्रामाणिकपणे खर्च करण्याला प्राधान्य

-पालकमंत्री नितेश राणे • आर्थिक शिस्ती लावणार •अखर्चित निधी राहता कामा नये • गुणवत्तापूर्ण कामांवर भर पालकमंत्री म्हणाले, जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी २८२ कोटी रुपयांचा नियतव्यव शासनाने मंजुर केला आहे. हा निधी जिल्ह्याच्या विकासासाठी वापरण्यात येणार…







