कोकणशाही

कोकणशाही

सिंधुदुर्गात भाजपाकडून होणार राजकीय भूकंप?

साईनाथ गांवकर / सिंधुदुर्ग सिंधुदुर्गात आज 12 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4.30 वा. ओरोस येथे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता मेळावा होतं आहे. या मेळाव्यात सिंधुदुर्ग मधून राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. इतर पक्षातून काही मोठे पक्ष प्रवेश या मेळाव्यात होणार आहेत.…

ग्रामस्थांचा नगरपालिकेवर धडक मोर्चा…

मालवण : मालवण शहरातील धुरीवाडा येथील औदुंबर ते श्रीकृष्ण मंदिर ते दर्यासारंग हॉटेल पर्यंतचा रस्ता पूर्णतः खराब झाला असून या रस्त्याचे काम मंजूर असूनही अद्यापपर्यंत रस्त्याचे काम होत नसल्याने श्रीकृष्ण सेवा मंडळ धुरीवाडा ग्रामस्थांनी सोमवारी मालवण नगरपालिकेवर धडक दिली. यावेळी…

वाढत्या हत्तींच्या उपद्रवामुळे गावकरी हैराण

तिलारी परिसरातील गावात हत्तीचा उपद्रव वाढत चालला आहे सद्या काजू आंबा हंगाम असल्याने गावालगत असलेल्या बागायतीकडे फिरणे मुश्किल होऊन बनले आहे त्यात गावच्या जत्रा असल्याने रात्री उशिरा हत्ती रस्त्यात भेटतात त्यामुळे भीतीचे सावट पसरले आहे मोर्ले गावच्या जत्रे अगोदर गावच्या…

महावितरण ग्राहकांचा विराट मोर्चा ;अदानी गो बॅक च्या घोषणा…

कुडाळ प्रतिनिधी सरकारचा निषेध असो, स्मार्ट मीटर रद्द झालेच पाहिजेत, कृषी पंपाला वीज मिळालीच पाहिजे, महावितरणचे खासगीकरण रद्द झालेच पाहिजे, असे हातात फलक घेत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत स्मार्ट मीटर विरोधात जिल्ह्यातील वीज ग्राहकांनी कुडाळ महिला रुग्णालय ते महावितरण कार्यालयावर…

अ‍ॅक्शन मोड ;२७ बांगलादेशींवर कारवाई…

अभिनेता सैफ अली खान याच्यावर चोरीसाठी चाकूने हल्ला करणारा बांगलादेशी ठाण्यातील कासारवडवलीतील मजुरांच्या एका वसाहतीच्या मागील जंगलात पकडला गेल्यानंतर रायगड जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा बांगलादेशींवरील कारवाईला वेग आला आहे. गेल्या वर्षभरात रायगड पोलिसांनी २७ बांगलादेशींवर कारवाई केली. यामध्ये स्थानिक घरमालक आणि…

नवीन शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रियेत बदल…

नव्या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया प्रस्तावित असताना सीबीएसई मंडळाने शाळांना गेल्या वर्षी काढलेल्या परिपत्रकाबाबत आठवण केली आहे. शाळांच्या प्रत्येक वर्गात ४० पेक्षा जास्त विद्यार्थी असता कामा नयेत, असे या परिपत्रकात म्हटले होते. त्यामुळे शाळांनी प्रवेश देताना ही मर्यादा लक्षात घ्यावी,…

राज्यातील मासेमारी तलावांचे ‘डीजिटलायझेशन’ महत्वाचे ; मंत्री नितेश राणे

मुंबई : राज्यातील गोड्या पाण्याची मासळीचे उत्पादन वाढवणे आणि मच्छिमारांचा आर्थिकस्तर उंचावणे महत्वाचे आहे. त्यासाठी राज्यातील मासेमारी तलावांचे ‘डीजिटलायझेशन’ महत्वाचे आहे. ही प्रक्रिया तातडीने सुरू करावी असे आदेश मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी दिले.मंत्रालयात राज्यातील तलावांचे ठेके आणि मत्स्य उत्पादन…

रुग्णालयातील समस्या कधी सुटणार ? ना. नितेश राणेंकडे मागणी…

सावंतवाडी प्रतिनधी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील समस्यांबाबत पालकमंत्री नितेश राणे यांचे युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष दुर्गेश उर्फ देव्या सूर्याजी यांनी लक्ष वेधले. रुग्णालयात फिजिशीअनसह रिक्त असलेली पदे भरावीत. तसेच रुग्णांच्या समस्या दूर कराव्यात, अशी मागणी त्यांनी पालकमंत्र्यांकडे केली. याला मंत्री नितेश…

तुम्ही पण घर किंवा प्लॉट घेण्याचा विचार करताय ? तर एप्रिल पूर्वीच खरेदी करा नाही तर….

राज्य सरकारने १ एप्रिलपासून रेडिरेकनर दरात १० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. कोणत्याही मालमतेची म्हणजेच प्रॉपर्टीची ठरविण्यात आलेली मूळ किंमत म्हणजेच रेडिरेकनर दर होय. हे दर आता वाढविले जाणार असल्यामुळे घर, प्लॉट अथवा इतर मालमत्ता खरेदी करावयाच्या विचारात असाल…

नरेंद्र मोदी यांची काय आहे ‘परीक्षा पे चर्चा’ सत्र २०२५ जाणून घ्या…

ब्युरो न्यूज कोकण शाही नवी दिल्ली : परीक्षा या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी अनेकदा तणावाचा विषय ठरतात, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “परीक्षा पे चर्चा” उपक्रमाने या संकल्पनेत सकारात्मक बदल घडवला आहे. आज १० फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता…