शेत मांगराला अज्ञाताकडून आग; शेतीउपयोगी साहित्य जळून लाखोंचे नुकसान…

दोडामार्ग,काजू बागेत लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेला शेतमांगर अज्ञाताने पेटवून दिल्याची घटना शनिवारी पहाटे कळणे सडा येथे उघडकीस आली. मांगरात ठेवलेल्या काजू बीसह शेतीपयोगी साहित्य जळून खाक झाले. यात लक्ष्मण तुकाराम देसाई या शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून,…







