जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश; करूळ घाटातून एकेरी वाहतूक सुरू

वैभववाडी : तब्बल १४ महिन्यांनंतर करूळ घाटातून सोमवारपासून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ही वाहतूक सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशी, वाहतूकदार, व्यापाऱ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, एस.टी. महामंडळाला अद्याप राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून पत्र प्राप्त…







