सिंधुदुर्गसह राज्यभरात उष्णतेच्या लाटा; वाढत्या उष्णतेमुळे अशी घ्याल आपली स्वतःची काळजी …

प्रतिनिधी / ललना थोरात , कोकणशाही मुंबई, ठाणे, सिंधुदुर्गसह राज्यभरात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.IMD कडून अलर्ट जारी करण्यात आला असून सिंधुदुर्ग आणि इतर परिसरात गेल्या काही दिवसांपासून जाणवणाऱ्या उष्णतेत सोमवारी आणखी वाढ झाली आजही अशीच तीव्र गर्मी राहण्याची…






