मुंबईत जाधव गुरुजींच्या स्मृती जागणार ; येत्या ३० मार्चला अभिवादन सभेचे आयोजन

महाराष्ट्र शासनाचे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून कार्य केलेले विविध सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले आदर्श शिक्षक तथा सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी भिवा कृष्णा जाधव अर्थात जाधव गुरुजी यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले वयाच्या ८२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.जाधव गुरुजींनी देहदानाचा संकल्प…







