कोकणशाही

कोकणशाही

मंत्री नितेश राणे आणि आ. निलेश राणे यांच्या उपस्थितीत पोलीस जेट्टी पोर्टा केबिनचे उद्घाटन

मालवण : आमदार निलेश राणे आणि मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. नितेश राणे यांच्या शुभहस्ते मालवण येथील पोलीस जेट्टी पोर्टा केबिनचे उद्घाटन संपन्न झाले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. दत्ता सामंत, जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. प्रमोद…

🚩 ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ला कुडाळमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद; आ. निलेश राणेंची उपस्थिती

कुडाळ : ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान’ अंतर्गत भव्य कार्यक्रमास आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत सिद्धिविनायक हॉल, कुडाळ येथे पार पडलाया प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांना शुभेच्छा देत शिवप्रेमी, नागरिक आणि कार्यकर्त्यांशी मनमोकळा संवाद साधला तसेच शासनाच्या विविध जनकल्याणकारी…

हर घर तिरंगा… घराघरात तिरंगा, मनामनात राष्ट्रभक्ती! – विशाल परब यांचे नागरिकांना भावनिक आवाहन

सावंतवाडी : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची हर घर तिरंगा यात्रा न भुतो न भविष्यती अशी होईल. जिल्हा संयोजक संदिप गावडे आज सावंतवाडी येथील भाजपा जनसंपर्क कार्यालय येथे हर घर तिरंगा यात्रा अभियान २०२६ संघटनात्मक बैठक या अभियानाचे संयोजक संदीपजी गावडे यांच्या…

VGCT विश्वस्त व पदाधिकाऱ्यांच्या कोकण दौऱ्याला सिंधुदुर्गात उत्स्फूर्त प्रतिसाद

व्यवसायवृद्धी, नेटवर्किंग आणि उद्योजकतेचा प्रभावी मंत्र; नवीन सदस्यांसह गोल्ड मेंबरशिपचीही नोंद सिंधुदुर्ग प्रतिनिधी : श्री संजय पेटकरकणकवली : उद्योजकांना एकत्र आणत व्यवसायवृद्धी, प्रभावी नेटवर्किंग आणि परस्पर सहकार्याचा संदेश देणाऱ्या VGCT विश्वस्त व पदाधिकाऱ्यांच्या कोकण दौऱ्याअंतर्गत सिंधुदुर्ग पुष्पाचा कार्यक्रम सोमवारी सायंकाळी…

प्रशासनाने अधिक गतीने काम करत शासनाच्या सेवा नागरिकांपर्यंत पोहचवाव्यात – पालकमंत्री नितेश राणे

सिंधुदुर्ग प्रतिनिधी : श्री संजय पेटकरकणकवली : सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या सेवा जलद, पारदर्शक आणि प्रभावी पद्धतीने उपलब्ध करून देणे हे प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान’ ही संकल्पना त्याच उद्देशाने राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या…

🌼 “भगवान गौतम बुद्ध हेच खरे विश्वगुरू” – आनंद कासार्डेकर यांचे प्रतिपादन

जानवलीच्या बुद्ध विहारात आषाढी पौर्णिमेचा प्रारंभ दिन कार्यक्रम सिंधुदुर्ग प्रतिनिधी : श्री संजय पेटकरकणकवली : तथागत गौतम बुद्धाने सांगितलेल्या मार्गाचे पालन करून जगातील लोक दु:ख मुक्त होत आहेत. त्यामुळेच गौतम बुद्ध हेच खºया अर्थाने विश्वगुरू आहेत, असे मत भारतीय बौद्ध…

🌟 करिअर कट्टाच्या देवगड तालुका समन्वयकपदी प्रा. अक्षता मोंडकर यांची नियुक्ती

देवगड : महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील महाविद्यालयांमध्ये राबविण्यात येणाऱ्या करिअर कट्टा उपक्रमांच्या देवगड तालुका समन्वयकपदी प्रा. अक्षता मोंडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रत्नागिरी येथिल गोगटे जोगळेकर…

⚡ मेढ्यातील धक्कादायक घटना; विद्युतप्रवाहामुळे दोन गायी दगावल्या

मालवण : मालवण शहरातील मेढा येथे लोखंडी वीज खांबाचा शॉक लागून दोन गायींचा दुर्दैवी जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी स. ७ वा. च्या सुमारास घडली. या घटनेमुळे महावितरणच्या कारभारावर संताप व्यक्त होत आहे.गुरुवारी सकाळी मेढा शंकर मंदिरनजीकच्या रस्त्यावरील वीज…

🔥 ‘समाधान शिबिर’ ठरलं जनतेसाठी दिलासादायक; आ. निलेश राणेंच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

कुडाळ : सरकारचा पैसा आणि योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे, अशा शब्दात आमदार निलेश राणे यांनी आज अधिकान्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली. तुमचे काम केवळ स्टॉल उभारण्यापुरते मर्यादित राहता कामा नये. नागरिकांनी रस्त्यावर येऊन अधिकाऱ्यांचे कौतुक केले…

🚑 पालकमंत्री नितेश राणेंच्या निवासस्थानी आरोग्य विभागाची महत्त्वपूर्ण बैठक

कणकवली : आरोग्य विभागाचे सचिव ई. रवींद्रन यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी सौ. तृप्ती धोंडमिसे तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांच्या समवेत शुक्रवारी पालकमंत्री नितेश राणे यांच्या कणकवली येथील ‘ओम गणेश’ निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य सेवांचा…