सावंतवाडी आगाराचा मनमानी कारभार? पुणे बस बंद झाल्याने प्रवाशांची गैरसोय

सावंतवाडी : पूर्ण प्रवासी क्षमतेने गेली कित्येक वर्षे सुरू असलेली सावंतवाडी आंबोली मार्गे पुणे निगडी बस फेरी अचानक सावंतवाडी आगाराकडून बंद केल्याने प्रवासाची मोठी गैरसोय झाली आहे. सावंतवाडी आगारातून सायंकाळी सहा नंतर या मार्गावर बस नाही. त्यामुळे या मार्गावर सायंकाळी…








