घर बंद असल्याची संधी साधली; ३ लाखांचा मुद्देमाल चोरट्यांच्या ताब्यात

दोडामार्ग : साटेली-भेडशी वरचा बाजार येथे अज्ञात चोरट्यांनी एका बंद घराचे कुलूप तोडून सुमारे ३ लाख ७ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली.साटेली-भेडशी येथील आशेसाव शालू रॉड्रिग्स यांच्या भावाच्या घरात ही चोरी झाली. त्यांचे भाऊ रोमाल…








