कर्जतमध्ये मोठी कारवाई! कागदपत्रे नसल्याने प्रसिद्ध ठाकरे हॉटेल सील

नेरळः राज्यात अन्नसुरक्षा नियमांची कठोर अंमलबजावणी सुरू असताना रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात अन्न व औषध प्रशासन विभागाने धडक तपासणी मोहीम राबविली. या कारवाईदरम्यान आवश्यक नोंदणी प्रमाणपत्रे व कागदपत्रांची पूर्तता नसल्याचे आढळून आल्याने कर्जत शहरातील प्रसिद्ध ठाकरे हॉटेल बंद करण्यात आले.अन्न…








