कोकणशाही

कोकणशाही

सरकारी शाळांची जाणीवपूर्वक बदनामी करणाऱ्या ‘असर’ अहवालाची होळी…

सिंधुदुर्गनगरी, प्रतिनिधी : ३१ वस्तुस्थितीचा विपर्यास करून सरकारी शाळांची जाणीवपूर्वक बदनामी करणाऱ्या असर अहवालाची होळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा सिंधुदुर्गच्या वतीने सिंधुदुर्गनगरी येथे करण्यात आली. असर’ सर्वेक्षणाच्या अहवालावर शिक्षण क्षेत्रातून वेळोवेळी टीका होते. या सर्वेक्षणाच्या अहवालातून राज्यातील शैक्षणिक…

कुणकेश्वर वार्षिक जत्रौत्सव नियोजनाचा आढावा…

सिंधुदुर्गनगरी, दि.३१ लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या आंगणेवाडी आणि कुणकेश्वर यात्रेला अनेक ठिकाणाहून भाविक येतात. येणाऱ्या भाविकांच्या आरोग्य, स्वच्छतेला प्राधान्य देऊन आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. तसेच सर्व विभागांनी सोपविलेली कामांची जबाबदारी चोखपणे पार पाडावी, अशा सूचना जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी…

सागरी सुरक्षेच्या दृष्टीने मासेमारी करणाऱ्या खलाशंकडे आधार कार्ड असणे अनिवार्य…

सिंधुदूर्ग प्रतिनिधी ३१ महाराष्ट्र राज्याची सागरी सुरक्षा अत्यंत महत्त्वाची असल्याने राज्यातील सागरी क्षेत्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या प्रत्येक खलाशांकडे OR Coded आधार कार्ड (Aadhaar card) जवळ बाळगणे आवश्यक आहे. तसेच इंडियन मर्चट शिपिंग अॅक्टच्या, १९५८ मधील ४३५ (H) मधील तरतूदीनुसार व महाराष्ट्र…

महेंद्रा करिअर अकॅडमी सैनिक व पोलीस भरती प्रशिक्षण!

♦️ तयारी देश सेवेची, भरारी उंच शिखराची ♦️ श्री. महेंद्र पेडणेकर यांची महेंद्रा करिअर अकॅडमी सैनिक व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र (शाखा – सावंतवाडी / कुडाळ ) पोलीस / आर्मी स्पेशलबॅच – २०२५ राज्यात होऊ घातलेल्या १०,000पोलीस शिपाई भरती प्रवेशकरिता…

फायनान्स कंपनीचा प्रताप; ११ लाखांचे कर्ज आणि ६९ लाखांची वसुली

वेंगुर्ले प्रतिनिधी ३१ वेंगुर्ले शहरातील एका फायनान्स कंपनीने वेंगुर्ला येथील एका व्यक्तीला ११ लाखाचे कर्ज देऊन तब्बल ६९ लाखाची वसुली करण्यासंदर्भाची नोटीस दिली आहे. श्यामसुंदर मालवणकर असे त्याचे नाव आहे. दरम्यान आपली फसवणूक झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याबाबत महाराष्ट्र…

राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांचे असलेले प्रश्न लवकरच मार्गी लावू; आ.शेखर निकम

संपूर्ण राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांच्या सेवा सोसायट्यांचे गेली अनेक वर्ष प्रलंबित असलेले प्रश्न लवकरच मार्गी लाऊन त्याना अधिक सक्षम करून त्यांचे माध्यमातून राज्यातील बेरोजगारीचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे प्रतिपादन चिपळूण संगमेश्वर चे लोकप्रिय आमदार श्री शेखरजी निकम यांनी केले आहे. राज्य…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश;सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्यक सर्व सुविधा तातडीने उपलब्ध…

सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्यक सर्व सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहेत. तसेच या महाविद्यालयातून गोवा येथे रुग्ण पाठवण्याची पद्धत तात्काळ बंद करण्याचे आदेशही त्यांनी दिले. पालकमंत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्यामुळे मंत्रालयात…

मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नीतेश राणे यांचा सिंधुदूर्ग दौरा…

मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नीतेश राणे हे शुक्रवार ३१ जानेवारीला सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.शुक्रवार ३१ रोजी सकाळी ११.१५ वाजता नाधवडे-वैभववाडी येथे आगमन व कार्यक्रम स्थळाकडे प्रयाण. सकाळी ११.३० वा. वैभववाडी…

वेंगुर्ले येथे रशियन युवतीवर विनयभंग…

वेंगुर्ले, ता. ३० : आपल्या मित्रांसोबत शिरोडा-वेळागर येथे फिरण्यासाठी आलेल्या एका रशियन युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी रेडी येथील रहिवासी सचिन शशिकांत रेडकर (वय ४०) यांच्यावर वेंगुर्ले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २८ जानेवारीला १२.४० वाजण्याच्या सुमारास घडली.याबाबत…

लोकशाही दिनाच्या कार्यक्रम वेळेत बदल ; जिल्हा प्रशासन

सिंधुदुर्गनगरी, प्रतिनिधी दि.३० जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून ३ फेब्रुवारीला आयोजित करण्यात आलेला लोकशाही दिन दुपारी ११ ऐवजी ३ वाजता होणार आहे. यासाठी पालकमंत्री नितेश राणे उपस्थित राहणार आहेत. यावेळी जिल्ह्यातील सामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी जाणून घेऊन त्यावर निरसन करण्यात येणार आहे.…