“काम असेल तर हाक द्या; मी तुमच्यासोबत आहे – जि. प. सदस्य रुपेश पावसकर

दोडामार्ग तालुका भंडारी समाजाच्या वतीने आयोजित विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम प्रसंगी समाज बांधवांना संबोधित करताना नेरुळ जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांनी दहावी बारावीतील उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करून भविष्यात आपण चांगल्या पदावर जावे असे मत व्यक्त करत भंडारी समाज बांधवांसाठी…








