कुडाळमध्ये “मालवणी महोत्सवा”चा जल्लोष; स्थानिक उद्योगांना मिळणार नवे बळ

नर्मदाआई महिला औद्योगिक सहकारी संस्था, कुडाळ – सिंधुदुर्ग यांच्या वतीने आयोजित “मालवणी महोत्सव – कोकणी मातीतील उद्योग आणि संधी” या भव्य कार्यक्रमाचे उद्घाटन कोकणचे भाग्यविधाते तथा खासदार सन्माननीय श्री. नारायणरावजी राणे साहेब आणि आमदार निलेश राणे यांच्या शुभहस्ते कुडाळ येथे…








