कोळपे जि. प. मध्ये भाजपाचे प्रमोद रावराणे बिनविरोध

पालकमंत्री नितेश राणेंचा राजकीय दबदबा; उबाठाची माघार, कोळपे जि.प.मध्ये भाजपाचा जल्लोषउबाठाच्या जितेंद्र तळेकर यांची रिंगणातून माघार वैभववाडीत भाजपात जल्लोष तर उबाठात सन्नाटा वैभववाडी प्रतिनिधी कोळपे जिल्हा परिषद मतदार संघातील उबाठा चे उमेदवार जितेंद्र तळेकर हे भाजपाच्या गळाला लागले आहेत. त्यांनी…








