शिक्षक समितीच्या पाठपुराव्याला यश

जिल्हा परिषद शाळा ९ मार्चपासून सकाळच्या सत्रात सिंधुनगरी : वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद शाळा सकाळच्या सत्रात सुरू करण्याच्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, जिल्हा शाखा सिंधुदुर्ग यांच्या मागणीला अखेर यश मिळाले आहे. प्रशासनाने याबाबत पत्रक काढून शाळा सकाळच्या सत्रात…







