कोकणशाही

कोकणशाही

ॲड. यशवर्धन राणे यांच्या प्रभावी मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांत व पालकांत उत्साह

“योग्य हक्कांची जाणीव म्हणजे सन्मानाने जगण्याचा मार्ग” – तळवडे: “सन्मानाने जगायचं असेल, तर स्वतःच्या हक्कांची जाणीव असायलाच हवी” असे प्रभावी विचार युवा फोरम इंडिया फाउंडेशनचे अध्यक्ष ॲड. यशवर्धन जयराज राणे यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडले. इंग्रजी माध्यम शाळा, तळवडे येथे आयोजित “A…

शिवसेना उपनेते संजय आग्रे यांच्या हस्ते “एकनाथ शिंदे चषक 2025” क्रिकेट स्पर्धेचे भव्य उद्घाटन !

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व शिवसेना प्रमुख यांच्या वाढदिवसानिमित्त प्रजेश सावंत मित्रमंडळ व महापुरुष क्रिकेट संघ, कडावल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “एकनाथ शिंदे चषक 2025” या भव्य क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन शिवसेना उपनेते संजय आग्रे यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी त्यांनी मैदानात उतरून…

प्रथमच थरारक एरोमॉडेलिंग शो चे आयोजन ; काय आहे एरोमॉडेलिंग त्या साठी हे वाचा

सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच थरारक एरोमॉडेलिंग शोचे आयोजन करण्यात आले आहे. हा अनोखा कार्यक्रम ९ फेब्रुवारी २०२५ रोजी सावंतवाडीच्या जिमखाना मैदानावर होणार असून, रोटरी क्लब सावंतवाडी, रोट्रॅक्ट क्लब ऑफ सावंतवाडी आणि सावंतवाडी नगर परिषद यांच्या वतीने हा शो आयोजित केला आहे.…

सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष पदी समिल जळवी यांची बिनविरोध निवड.

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष पदी श्री.समिल प्रभाकर जळवी यांची भंडारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवार दिनांक 06.02.2024.रोजी महासंघाचे अध्यक्ष श्री.हेमंत करंगुटकर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत समिल जवळी यांची निवड केली आहे.गेली अनेक वर्षें सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाचे…

सावंतवाडी येथे ८ फेब्रुवारी रोजी, श्री. सत्यवान यशवंत रेडकर यांचे निशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

कोकण बोर्ड अव्वल स्थानावर असतो परंतु स्पर्धा परीक्षेत हे गुणवत्ताधारक विद्यार्थी अपेक्षित प्रमाणात दिसून येत नाहीत. बहुतेक विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती महागडे क्लासेस किंवा ॲकॅडमी लावण्याची नसते. अशा वेळेस शासकीय कर्मचाऱ्यांचे गाव घडावे व भ्रष्टाचार मुक्त प्रशासन निर्माण व्हावे यासाठी संपूर्ण…

नितेश राणे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नवीन पुतळ्या विषयी केल्या सूचना…

मुंबई, मालवण येथील राजकोट येथे उभारण्यात येत असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा नवीन पुतळा भव्य आणि मजबूत असावा अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या. याविषयी मंत्रालयात झालेल्या बैठकीमध्ये ते बोलत होते.पुतळा उभारणीच्या कामाचा सविस्तर आढावा घेतल्यानंतर मंत्री…

पालकमंत्री नितेश राणेंचा होणार जिल्ह्या दौरा !

सिंधुदुर्ग, दि ०६ मत्स्यव्यवसाय व बंदरे तथा पालकमंत्री नितेश राणे हे शनिवार दि. 8 फेब्रुवारी 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा आहे.शनिवार दि. 8 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 10 वाजता सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय मंदिर परिषद. स्थळ, श्री दत्त…

क्रिकेट विश्वावर शोककळा ,क्रिकेट समीक्षक यांचे निधन

ज्येष्ठ क्रिकेट समीक्षक, लेखक आणि सूत्रसंचालक द्वारकानाथ संझगिरी यांचे आज गुरुवारी दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. मागील काही दिवस संझगिरी यांच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरु होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली. यामुळे क्रीडा विश्वावर शोककळा पसरली आहे.पेशाने सिव्हिल…

तिलारी रानटी हत्ती प्रश्नावर वनमंत्रीची भूमिका काय असणार ?

दोडामार्ग, दि ०६ तिलारीत खानापूरच्या धर्तीवर हत्ती पकड मोहीम राबवावी ही मागणी घेऊन तालुक्यातील सरपंच, उपसरपंच १० फेब्रुवारीपासून दोडामार्ग वनविभाग समोर साखळी उपोषण करणार आहेत. आज दोडामार्ग दौऱ्यावर असणारे आमदार दिपक केसरकर हे रानटी हत्ती प्रश्नावर व्यक्त झाले ते म्हणाले,…

आता वीजसाठी मारावा लागणार रिचार्ज ; होऊ शकते ग्राहकांनी लूटमार

कणकवली प्रतिनिधी दि ०६ राज्य सरकारने महावितरण ऐवजी अदानी आणि आणखी काही समूहासोबत करार करून स्मार्ट आणि प्रीपेड मीटर बसविण्याचा घाट घातला आहे. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांची लुटमार होणार आहे. पुढील काळात वीज ग्राहकांना मोबाईल प्रमाणे वीजेचा रिचार्ज मारावा लागणार आहे.महाराष्ट्र…