कोकण विभागातील शाळांची पटसंख्या व अतिरिक्त शिक्षकांच्या संदर्भात बैठक संपन्न

मंत्री उदय सामंत, मंत्री नितेश राणे साहेब यांच्या प्रयत्नला यश आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा सततचा पाठपुरवा

मंत्री उदय सामंत, मंत्री नितेश राणे साहेब यांच्या प्रयत्नला यश आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा सततचा पाठपुरवा

समाजाची संवेदनशीलता पुन्हा अधोरेखितसिंधुदुर्ग तेली समाजातील एकोप्याचे व सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण देत सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाजाने कणकवली तालुक्यातील निराधार खानविलकर कुटुंबाला तात्काळ आर्थिक व मानवी आधार देत समाजातील आपुलकीची परंपरा जपली आहे.कणकवली तालुक्यातील हळकुळ खुर्द खालची तेलीवाडी येथील शरद…
सिंधुदुर्ग जिल्हा व कोकणातील वैद्यकीय क्षेत्रासाठी अभिमानाची बाब ठरावी अशी उल्लेखनीय कामगिरी करत, देवगड मेडिकल फाउंडेशन येथील अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. तन्मय आठवले यांना महाराष्ट्र ऑर्थोपेडिक असोसिएशनच्या प्रतिष्ठित MOACON 2026 परिषदेत MOACON Musketeer Badge व पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.हा मानाचा…
मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या कोकण विभाग उपाध्यक्षपदी अतुल काळसेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.कोकणातील संघटनात्मक बांधणी मजबूत करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. यावेळी पक्ष संघटन अधिक…

मालवण : सामाजिक न्याय विभागाची स्वायत्त संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांच्यामार्फत महाड येथे झालेल्या दोन दिवसीय कार्यशाळेत दिलेल्या निर्देशानुसार महाराष्ट्रातील विधानसभेच्या आमदारांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा भेट स्वरूपात देण्यात येत आहे. याचाच…

लिपिक श्रेणीतील ७३ रिक्त पदे सरळ सेवा पद्धतीने भरली जाणार सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. सिंधुदुर्ग या आस्थापनेवरील व अधिपत्याखाली असलेल्या लिपिक या श्रेणीतील ७३ रिक्त पदे सरळ सेवा पद्धतीने भरावयाची आहेत. त्यासाठीची भरती प्रक्रिया आय.बी.पी.एस (इन्स्टिट्यूट…

“स्वराज्य संघटनेचे आयोजन – भाजपा महाराष्ट्राचे युवा नेते विशाल परब यांची प्रमुख उपस्थिती. युवकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात कार्यक्रम साजरा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज सावंतवाडी शहरात विशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात भाजपा महाराष्ट्राचे युवा नेते विशालजी परब, भाजपा…

कुडाळ शहर प्रमुख तथा नगरसेवक अभिषेक गावडे यांच्यावतीने प्रमुख पदाधिकारी लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न कुडाळ तालुक्यातील नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य यांचा सत्कार सोहळा आज रोजी कुडाळ एम.आय.डी.सी या ठिकाणी संपन्न झाला. शहरातील प्रमुख पदाधिकारी…

विभागात प्रथम तर राज्यात पटकावला दहावा क्रमांककुडाळ : महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या ‘माझी वसुंधरा ५.०’ अभियानामध्ये कुडाळ नगरपंचायतीने दैदिप्यमान यश संपादन केले आहे. १५ हजार ते २५ हजार लोकसंख्या गटात कुडाळने विभागीय स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला असून, राज्याच्या क्रमवारीत ६२…

सावंतवाडी : इन्सुली भिसेवाडी येथे पहाटेच्या सुमारास एका विहिरीत बिबट्या पडल्याची घटना उघडकीस आली. यानंतर वनविभागाच्या टीमने त्याला बाहेर काढत ताब्यात घेतले. त्या बिबट्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला वन अधिवासात सोडण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.इन्सुलीतील अमित धुरी यांच्या…