💧 पावसाळ्यात दूषित पाण्याचा धोका; मळेवाड आरोग्य केंद्राकडून जलशुद्धीकरणाचे प्रशिक्षण

सावंतवाडी : प्राथमिक आरोग्य केंद्र मळेवाडच्या वतीने आरोग्य सेवक, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच जलसुरक्षक कर्मचाऱ्यांसाठी पाणी गुणवत्ता नियंत्रण व जलशुद्धीकरणाबाबत प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.या प्रशिक्षणात वैद्यकीय अधिकारी डॉ. अदिती ठाकूर व आरोग्य सहाय्यक पी. आर. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पाणी…








